पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या FOLLOW Post office, Latest Marathi News पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते. ...
सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. पण गुंतवणूक ही महत्त्वाचीच आहे. ...
तुम्हाला कोणत्याही स्कीमचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल, या सर्वांसाठी बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. ...
सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांचा मिळेल पर्याय. ...
बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात. ...
असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. ...
क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते. ...
पाच हजार रुपये भरून मिळणार फ्रेंचायझी. ...