पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office Scheme : या पोस्ट ऑफिस योजनेत जास्तीत जास्त २ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. यावर महिलांना आकर्षक व्याजदराचा लाभ दिला जातो. तुम्ही या योजनेत तुमची पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही गुंतवणूक करू शकता. ...
Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये सरकारकडून तुमच्या पैशांवरील सुरक्षेची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजना चालवल्या जातात. ...
Post Office Time Deposit Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून ७.५ टक्के इतके आकर्षक व्याज दिले जात आहे. यातून तुम्ही फक्त व्याजावरच श्रीमंत होऊ शकता. ...
Post Office Investment : पगारदार व्यक्तींसाठी निवृत्तीवेतन हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. बहुतेक लोक आपल्या उत्पन्नाचा बराचसा भाग वाचवतात जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय निवृत्तीनंतरचं जीवन जगू शकतील. पण त्यासाठी योग्य गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. ...
भारताच्या तिरंगा झेंड्याचे डिझाइन बनविणारे पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट विभागाने २००९ या वर्षी त्यांच्या जन्मदिवशी विशेष पोस्ट तिकीट प्रकाशित केले होते. ...