लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट - Marathi News | these 5 savings schemes of post office are giving more interest than fd have you invested in any of them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट

Post Office : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही बँकांच्या एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळू शकतो. ...

ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Not returning 50 paise to the customer cost the postal department dearly Now how much rupees should be paid as compensation You will be surprised to know the results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!

विभागाने आयोगासमोर म्हटले आहे की, त्यावेळी काही तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांकडून डिजिटल माध्यमाने पेमेंट स्वीकारता आले नाही. यामुळे त्यांच्याकडून रोख रक्कम घेण्यात आली. ...

खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्... - Marathi News | bageshwar funds missing from 1500 accounts in post office deposits ranging-from-rs2 lakhs to 12 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...

पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथे १५०० हून अधिक खातेदारांची आयुष्यभराची कमाई गायब झाली आहे. ...

पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत - Marathi News | India's second '3D printing' post office is coming up in Pune; The building will be built through the use of machines and robots, technology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत

बांधकामासाठी ‘थ्रीडी प्रिंटर’ची मोठी उपकरणे वापरली जात असून थ्रीडी प्रिंटिंगमध्ये भिंती, मजले आणि छप्पर तयार करताना थरावर थर उभारले जातात ...

Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती - Marathi News | Puneers can send Diwali Faral to 130 countries Information from Department of Posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती

इतर कुरीअर कंपन्यांपेक्षा आम्ही कमी दरात ही सेवा देत असल्याचे टपाल विभागाने सांगितले ...

पोस्टातून दिवाळीचा खमंग फराळ थेट विदेशात पोहोचणार - Marathi News | delicious diwali snacks will reach abroad directly from the post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोस्टातून दिवाळीचा खमंग फराळ थेट विदेशात पोहोचणार

मुंबईत 'सुरक्षित पॅकेजिंग - विशेष बुकिंग काउंटर' सुविधा ...

फक्त १०० रुपयांत 'या' सरकारी योजनेत करू शकता गुंतवणूक; गरज पडल्यास लोनही मिळते - Marathi News | post office rd india post national savings recurring deposit account interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १०० रुपयांत 'या' सरकारी योजनेत करू शकता गुंतवणूक; गरज पडल्यास लोनही मिळते

Post Office RD : तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी हातात कमी पैसे राहत असतील तर काळजी करू नका. तुमच्यासाठी चांगली सरकारी योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. ...

Post Office Scheme: दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड - Marathi News | Post Office rd Scheme Save 333 rupees daily and invest after 10 years a fund of lakhs will be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड

कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशा योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता. यामध्ये तुमचा मोठा फंड तयार होऊ शकतो. ...