लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी फळाचा पोस्टाकडून अनोखा सन्मान - Marathi News | A unique tribute from the post office to the strawberry fruit symbolizing the hard work of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी फळाचा पोस्टाकडून अनोखा सन्मान

strawberry post office शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. ...

विशेष सन्मान, विशेष टपाल कॅन्सलेशनवर झळकली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी !  - Marathi News | Mahabaleshwar strawberry spotted on special postal cancellation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विशेष सन्मान, विशेष टपाल कॅन्सलेशनवर झळकली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ! 

सचिन काकडे सातारा : शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र ... ...

भूमी अभिलेख विभागाकडून जमीन खरेदी-विक्रीच्या नोटीसा आता पोस्टाने होणार घरपोच - Marathi News | Notices of sale and purchase of land from the Land Records Department will now be delivered by post | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूमी अभिलेख विभागाकडून जमीन खरेदी-विक्रीच्या नोटीसा आता पोस्टाने होणार घरपोच

मालमत्ता पत्रिकेत अर्थात प्रॉपर्टी कार्डावर फेरफार करण्याबाबतच्या नोंदी संदर्भातील नोटिसा आता संबंधित खातेदारांना थेट आणि हमखास पोस्टाद्वारे मिळणार आहेत. यामुळे संभाव्य फसवणूक टळणार आहे. ...

Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम - Marathi News | how to open post office fd account online for investment check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम

Post Office FD : जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ही सुविधा आता मोबाईलवर ऑनलाईन उपलब्ध आहे ...

दोन हजारांच्या नोटेबद्दल रिझर्व्ह बँकेने दिली महत्त्वाची माहिती; तुमच्याकडे असेल तर काय? - Marathi News | Old Rs 2000 notes still valid exchange them at RBI issue offices and post offices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन हजारांच्या नोटेबद्दल रिझर्व्ह बँकेने दिली महत्त्वाची माहिती; तुमच्याकडे असेल तर काय?

आता २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार असल्याचे रिझर्वं बँकेने म्हटलं आहे. ...

आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावाने टपाल तिकीट - Marathi News | Postage stamp in the name of Acharya Shantisagar Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावाने टपाल तिकीट

खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश ...

१०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये - Marathi News | Save 100 rupees and invest in post office recurring scheme 5 years you will get lakhs of rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० रुपये वाचवून Post Office च्या 'या' स्कीममध्ये गुंतवा, ५ वर्षांत जमतील लाखो रुपये

Post Office Investment Scheme : भविष्य सुरक्षित करायचं असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक केली पाहिजे, कारण यातूनच पैसा वाढवण्यासही मदत होते. ...

बापरे! एन्ट्रीच्या नावावर जमा केले पासबुक; लोकांच्या अकाऊंटमधून ५० लाख घेऊन पोस्टमास्तर फरार - Marathi News | postmaster absconding after siphoning money from depositor savings accounts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! एन्ट्रीच्या नावावर जमा केले पासबुक; लोकांच्या अकाऊंटमधून ५० लाख घेऊन पोस्टमास्तर फरार

ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्टमास्तर तब्बल ५० लाख रुपयांचा गैरवापर करुन फरार झाला आहे. ...