लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
तुम्हालाही पोस्टाचा मेसेज आलाय का? फसवणूक करणारे रिकामं करताहेत अकाऊंट, खरबदारी घ्या - Marathi News | scam alert Have you also received a message from the post office payment bank Fraudsters are emptying accounts be careful | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही पोस्टाचा मेसेज आलाय का? फसवणूक करणारे रिकामं करताहेत अकाऊंट, खरबदारी घ्या

Post Office Scam Alert : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केलाय. पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांची बँक खातीही फसवणुकीच्या मेसेजच्या माध्यमातून रिकामी केली जात आहेत. ...

आता फक्त आधार कार्डद्वारे उघडता येणार पोस्ट ऑफिस बचत खाते; eKYC संदर्भातही मोठी अपडेट - Marathi News | paperless kyc aadhaar authentication open posb accounts and withdraw cash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त आधार कार्डद्वारे उघडता येणार पोस्ट ऑफिस बचत खाते; eKYC संदर्भातही मोठी अपडेट

Post Office posb accounts : आता देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिकद्वारे एकल बचत खाते उघडण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच वेळी, जुन्या खातेधारकांना देखील eKYC शी लिंक केले जाईल. ...

5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम... - Marathi News | Post Office Scheme: Get Rs 15 lakh by investing Rs 5 lakh; See the powerful scheme of the Post Office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील. ...

Bavdhan Pin Code : बावधन व परिसरासाठी नवे पिन नंबर - ४११०७१ - Marathi News | Bavdhan Pin Code New PIN numbers for Bavdhan and surrounding areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bavdhan Pin Code : बावधन व परिसरासाठी नवे पिन नंबर - ४११०७१

बावधनच्या नव्या पोस्ट ऑफिसचे लोकार्पण ...

सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय? - Marathi News | Big update on small savings schemes including Sukanya Samriddhi PPF What decision has the government taken regarding interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय?

PPY, SSY Interest Rates : जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदराबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. ...

आता घरबसल्या मिळणार गंगाजल; पोस्टाने आणली गंगाजल योजना - Marathi News | Now you will get Gangajal from home; Post Office has introduced Gangajal scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता घरबसल्या मिळणार गंगाजल; पोस्टाने आणली गंगाजल योजना

भाविकांसाठी सुविधा : जवळच्या पोस्टातून घ्यावे गंगाजल ...

शेअर मार्केटची जोखीम नको? मग पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल ९२५० रुपये - Marathi News | invest in this saving scheme of post office you will get monthly income of rs 9250 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटची जोखीम नको? मग पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल ९२५० रुपये

post office saving scheme : देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. मुलाचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास, त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ? - Marathi News | get pension of rs 20000 per month from this saving scheme of post office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ?

Post Office scheme : गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये १००० रुपयांसह गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे. ...