लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
पत्नीसोबत 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक; दरमहा १० हजार रुपये फिक्स व्याज मिळणार - Marathi News | invest together with your wife in post office mis scheme you will get fixed interest of rs 10000e very month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीसोबत 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक; दरमहा १० हजार रुपये फिक्स व्याज मिळणार

Investment Scheme : या सरकारी योजनेत तुम्ही पत्नीसोबत संयुक्त खाते उघडले तर तुम्हाला महिन्याला जवळपास १० हजार रुपये व्याज मिळू शकते. ...

पोस्टमन म्हणजे आता चालती फिरती बँक; घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे - Marathi News | Postman is now a mobile bank; beneficiaries will get money at home free of cost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोस्टमन म्हणजे आता चालती फिरती बँक; घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे

संजय गांधी, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांना हे माहीत आहे का? ...

लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम पोस्टाच्या या योजनेत गुंतवली तर व्हाल लखपती; वाचा सविस्तर - Marathi News | If you invest the amount received under Ladki Bhain in this scheme of the Post Office, you will become a millionaire; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम पोस्टाच्या या योजनेत गुंतवली तर व्हाल लखपती; वाचा सविस्तर

लाडकी बहिण योजनेच्या बऱ्याच महिला लाभार्थींची खाती पोस्टात काढण्यात आली आहेत. लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी रक्कम जर आरडी या योजनेत गुंतवली तर ही योजना तुम्हाला लखपती करू शकते. ...

सांगली जिल्ह्यात ९३ हजारावर मुलींची सुकन्या खाती, पोस्टाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण - Marathi News | Over 93000 girls have Sukanya accounts in Sangli district, Post Office's ambitious scheme completes ten years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ९३ हजारावर मुलींची सुकन्या खाती, पोस्टाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण

लाडक्या लेकीच्या भविष्यासाठी ...

‘बुक पोस्ट’ बंद करून असे किती पैसे वाचतील? - Marathi News | How much money will be saved by closing Book Post? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बुक पोस्ट’ बंद करून असे किती पैसे वाचतील?

Book Post: अनेक दशकांपासून चालत आलेली ‘बुक पोस्ट’ सेवा ‘पोस्ट ऑफिस ॲक्ट २०२३’ अन्वये १८ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. त्यानिमित्त... ...

If-But चा काही प्रश्नच नाही, 'या' स्कीममध्ये पैसे होणार दुप्पट; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी' - Marathi News | post office investment scheme kisan vikas patra money will double in 115 months know before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :If-But चा काही प्रश्नच नाही, 'या' स्कीममध्ये पैसे होणार दुप्पट; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'

Post Office Schemes : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसेल आणि दीर्घकालीन योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर पोस्टाची ही स्कीम तुमच्यासाठी बेस्ट आहे. ...

विद्यार्थ्यांनो; पोस्टाच्या स्टॅम्पचा संग्रह करा आणि शिष्यवृत्ती मिळवा! - Marathi News | Students; collect postage stamps and get scholarships! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांनो; पोस्टाच्या स्टॅम्पचा संग्रह करा आणि शिष्यवृत्ती मिळवा!

Chandrapur : कसा करावा अर्ज? ; काय आहेत नियम? ...

पॅन कार्ड स्कॅमने खळबळ! लाखो ग्राहकांच्या पोस्ट ऑफिस खात्यातून काढले जातायेत पैसे - Marathi News | pan card scam pib alerts crores of customers of india post payments bank are in danger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॅन कार्ड स्कॅमने खळबळ! लाखो ग्राहकांच्या पोस्ट ऑफिस खात्यातून काढले जातायेत पैसे

PAN Card Scam : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनी आपल्या लाखो ग्राहकांना सायबर क्राईमपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...