लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालय दोषी ठरलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Charity Commissionerate should be found guilty in Jain boarding case - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालय दोषी ठरलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

धर्मादाय आयुक्तालयला विकण्याची परवानगी देता येत नाही, जेव्हा संपत्ती आपण ट्रस्ट करतो तेव्हा त्यावर मालकी करता येत नाही ...

Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा - Marathi News | BJP MLA Shivajirao Patil and Congress leader Appi Patil are likely to come together for Chandgad Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा

‘चंदगड’च्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता  ...

जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी - Marathi News | Jain boarding transaction cancelled; But Gokhale's name remains on the property, fight will continue - Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी

गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. त्याठिकाणी एचएनडी बोर्डिंगच नाव लागायला हवे ...

आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील - Marathi News | No government can remove the reservations given to other communities, including tribal communities - Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील

सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात असून हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ...

दिंडी उत्सव हे मडगावासीयांचे भूषण: दामू नाईक   - Marathi News | dindi festival is the pride of the people of Madgaon said bjp damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिंडी उत्सव हे मडगावासीयांचे भूषण: दामू नाईक  

दामबाबाले घोडे संस्थेतर्फे दिंडी पथक कार्यशाळा ...

बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी - Marathi News | bihar election 2025 Tejashwi yadav masterstroke in Bihar Pension, insurance of Rs 50 lakh for panchayat representatives and assistance of Rs 5 lakh announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी

तेजस्वी पुढे म्हणाले, आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय... ...

Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली - Marathi News | Jain community aggressive against Muralidhar Mohol surrounded raised slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली

मोहोळ यांना घेराव घातल्यावर त्यांनी सांगितले की, मी गुरुजींनी शब्द दिला असून जैन बांधवांना न्याय मिळवून देणार आहे ...

उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा - Marathi News | Uddhav Sena MNS announce to contest elections together in Satara Municipality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसेच ठरलं...; 'या' पालिकेत निवडणूक एकत्र लढवण्याची केली संयुक्त घोषणा

राजकीय समीकरणे बदलणार? ...