लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Sangli: शिराळ्यात पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली, तिरंगी लढत होणार? - Marathi News | A major upheaval in politics is underway in the backdrop of Shirala Nagar Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिराळ्यात पक्ष प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली, तिरंगी लढत होणार?

Local Body Election: भाजप, व शिंदेसेना गट मित्र पक्ष यांच्यातील उमेदवारीचा संघर्ष अजून सुटला नाही ...

"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले? - Marathi News | "Ajit Pawar should be careful, don't give him strength"; Manoj Jarange got angry, what did he say about Dhananjay Munde? | Latest beed News at Lokmat.com

बीड :"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?

Manoj Jarange Patil Ajit Pawar Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. धनंजय मुंडेंवरून जरांगेंनी आता अजित पवारांनाही इशारा दिला आहे.  ...

जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय - Marathi News | Nepotism in district bank recruitment is now over; Cooperative Department has taken 'this' new decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय

राज्यातील बऱ्याच जिल्हा बँका ह्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नावाजलेल्या आहेत. याठिकाणी शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत काम करणाऱ्यांना चांगले वेतन दिले जाते. ...

Kolhapur: चंदगडच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ येताच, शिवाजीराव ‘गडहिंग्लज’मध्ये; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्याची व्यूहरचना - Marathi News | As soon as Minister Hasan Mushrif enters Chandgad politics BJP MLA Shivajirao Patil enters Gadhinglaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगडच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ येताच, शिवाजीराव ‘गडहिंग्लज’मध्ये; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्याची व्यूहरचना

Local Body Election: ‘भाजपा’ला जनता दल - जनसुराज्यसोबत जाण्याची सूचना ...

रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले? - Marathi News | ncp ajit pawar group leader rupali thombre suffers another setback now no place in the list of star campaigners for upcoming local body election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?

NCP Ajit Pawar Group Rupali Thombre News: प्रवक्तेपदावरून दूर केल्यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. ...

मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल - Marathi News | Which statement should I disclose exactly; Question from Rupali Patil's disclosure letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

अजित पवारांनी सुद्धा मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते ...

मुदत संपत आहे; कागदोपत्री निर्णय आमच्या हाती नाही, २ दिवसात निर्णय घ्या, जैन मुनींचा इशारा - Marathi News | The deadline is ending; the decision on the document is not in our hands, take a decision within 2 days, Jain sages warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुदत संपत आहे; कागदोपत्री निर्णय आमच्या हाती नाही, २ दिवसात निर्णय घ्या, जैन मुनींचा इशारा

व्यवहार रद्द करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि विश्वस्त या दोघांनीही उशिराने (दहा दिवसांनी) न्यायालयात कागदपत्रे दाखल केली आहेत ...

पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात - Marathi News | Should Parth Pawar company be exempted Stamp Duty Department is confused due to chandrashekhar bawankule question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात

खुद्द महसूलमंत्री, या जागेचा व्यवहार रद्द होत असताना पुन्हा ४२ कोटी रुपयांची नोटीस का बजावली, असा प्रश्न उपस्थित करत असल्यास त्यांना काय सुचवायचे आहे ...