लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

Kolhapur: शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजेंद्र यड्रावकर-उल्हास पाटील एकत्र - Marathi News | MLA Rajendra Patil Yadrawkar and former MLA Ulhas Patil together in Shirol Municipality elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजेंद्र यड्रावकर-उल्हास पाटील एकत्र

Local Body Election: आजी-माजी आमदारांचे मनोमिलन झाल्यामुळे नेमकी ही राजकीय व्यूहरचना कोणाला रोखण्यासाठी झाली आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा  ...

बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात! - Marathi News | Bihar Assembly Election: NDA Crosses 200 Mark in Trends; RJD's Comeback Dream Shattered: What Went Wrong for Tejashwi Yadav? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चा निकाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Bihar Election 2025 result Maithili Thakur reaction over taking lead alinagar seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया

Bihar Election 2025 Result And Maithili Thakur : मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे. ...

येवलेंचा कारनामा नजरेत; तलाठ्यामुळे वाचली सरकारी जमीन, हेरले ऑफलाईन खरेदीखत, फेरफारचा अर्ज फेटाळला - Marathi News | Yewale's exploits in the spotlight; Government land saved due to Talathya, offline purchase deed checked, modification application rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेंचा कारनामा नजरेत; तलाठ्यामुळे वाचली सरकारी जमीन, हेरले ऑफलाईन खरेदीखत, फेरफारचा अर्ज फेटाळला

खरेदीखत झाल्यानंतरही त्याचा अंमल फेरफारमध्ये न करता वरिष्ठांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर सरकारी जमीन खासगी मालकाच्या नावे होण्यापासून वाचली आहे. ...

Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार? - Marathi News | bihar election 2025 result prashant kishor jan suraj party 3 candidates in the lead in initial trends will the exit polls be get right | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?

Bihar Election 2025 Result: पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाबाबत एक्झिट पोलने वर्तवलेला अंदाज खरा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित! - Marathi News | Bihar Assembly Election Latest News in Marathi: Required Seats for a Majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या निकालासाठी आज मतमोजणी सुरू आहे.  ...

मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू - Marathi News | utpal parrikar panel for municipal elections goa testing begins to field candidates in all wards | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू

उमेदवारांची निवड प्रकिया सुरू केली आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी दिली. ...

Sangli Municipal Election: आरक्षणाने दांडी उडाली; पत्नी, मुलगी, सुनेसाठी मोर्चेबांधणी; कोणत्या प्रभागांत होणार अडचण.. वाचा - Marathi News | Sangli Municipal Corporation is preparing to field female candidates from within the community as women's reservation has been implemented in the wards of former corporators | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election: आरक्षणाने दांडी उडाली; पत्नी, मुलगी, सुनेसाठी मोर्चेबांधणी; कोणत्या प्रभागांत होणार अडचण.. वाचा

दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्याने घरातच नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणी ...