लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sadiq Kapoor case Case registered against four including former NCP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. ...

Balasaheb Sarwade Case : मनसेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पकडले; तासवडे टोलनाक्यावर पोलिसांची सापळा रचून कारवाई - Marathi News | Four accused in MNS' Balasaheb Sarvade murder case arrested; Police lay a trap at Taswade toll plaza, take action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनसेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पकडले; तासवडे टोलनाक्यावर पोलिसांची कारवाई

Balasaheb Sarwade Case : सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

'बँकेकडून कर्ज मिळवून देतो', व्यावसायिकाला आमिष, तब्बल ५१ लाखांची फसवणूक - Marathi News | 'Getting a loan from a bank', lured a businessman, cheated of Rs 51 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बँकेकडून कर्ज मिळवून देतो', व्यावसायिकाला आमिष, तब्बल ५१ लाखांची फसवणूक

चोरट्यांनी त्यांच्याकडून कर्ज मंजुरी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी ५१ लाख रुपये घेतले. त्यांना कर्ज मिळवून दिले नाही ...

Kolhapur: रिल्स बनविण्याच्या स्पर्धेतून सुपारी देऊन फोटोग्राफरला लुटले, सराईत गुन्हेगारांसह सहा जणांना अटक - Marathi News | Photographer robbed by offering betel nut from reel making competition, six people including criminals arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रिल्स बनविण्याच्या स्पर्धेतून सुपारी देऊन फोटोग्राफरला लुटले, सराईत गुन्हेगारांसह सहा जणांना अटक

अल्पवयीन मुलगा ताब्यात, साडेचार लाखांचा कॅमेरा हस्तगत ...

शस्त्राचा धाक दाखवून ५ दरोडेखोरांनी ५२ लाखांचे दागिने चोरले; सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा - Marathi News | 5 robbers steal jewellery worth Rs 52 lakh at gunpoint; daylight robbery at a jewellery shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्राचा धाक दाखवून ५ दरोडेखोरांनी ५२ लाखांचे दागिने चोरले; सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा

आरडाओरडा केला तर जीव घेऊ, अशी धमकी देत दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, वस्तू पिशव्यांमध्ये भरले आणि ते दुचाकीवरून पळून गेले. ...

प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा - Marathi News | bhiwandi corporation election 2026 congress bjp clash in bhiwandi during campaign 23 people from two groups charged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा

कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Mangesh Kalokhe: बायकोचा पराभव, 20 लाखांत सुपारी, पुण्याचे आरोपी, रेकी केली अन् रस्त्यातच घेतला जीव; Inside Story - Marathi News | Mangesh Kalokhe: Wife's defeat, betel nut worth 20 lakhs, Pune accused, did Reiki and took his life on the road; Inside Story | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :बायकोचा पराभव, 20 लाखांत सुपारी, पुण्याचे आरोपी, रेकी केली अन् रस्त्यातच घेतला जीव; Inside Story

राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे पुणे कनेक्शनही उघड झाले आहे. ...

कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय? - Marathi News | Kalyan was shaken: Mother-in-law murdered daughter-in-law with the help of a friend, threw the body under the Waldhuni bridge, what was the reason for the murder? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय?

Kalyan Crime news: मित्राच्या मदतीने सासूने सुनेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर सुनेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येचे कारण समोर आले आहे. ...