लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur ZP Election Voting 2026: राशिवडेत मतदानावेळी दोन गटात वाद, कार्यकर्ते भिडले - Marathi News | Kolhapur ZP Election Voting 2026 Dispute between two groups during voting in Rashivade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election Voting 2026: राशिवडेत मतदानावेळी दोन गटात वाद, कार्यकर्ते भिडले

दुपार पर्यंत पन्नास टक्के मतदान  ...

जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची विचित्र चिन्ह... ३ बहिणींच्या खोलीत काय सापडलं? धक्कादायक खुलासा - Marathi News | chilling korean style symbols found in room as three ghaziabad sisters die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची विचित्र चिन्ह... ३ बहिणींच्या खोलीत काय सापडलं? धक्कादायक खुलासा

कुटुंबातील एका नातेवाईकाने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ...

Satara ZP Election Voting 2026: सातारा जिल्ह्यात वडगावमध्ये किरकोळ वादावादी, दुपारी १२ पर्यंत २२ टक्के मतदान - Marathi News | Satara ZP Election Voting 2026 Minor controversy in Vadgaon Satara district during Zilla Parishad election voting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election Voting 2026: सातारा जिल्ह्यात वडगावमध्ये किरकोळ वादावादी, दुपारी १२ पर्यंत २२ टक्के मतदान

६५ गट, १२९ गणांसाठी मतदान सुरू; मोठ्या गावांच्या ठिकाणी मतदानासाठी रांगा ...

"१० मिनिटांत येतो...", आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस पण लेक आलाच नाही; खड्ड्याने घेतला जीव - Marathi News | family was waiting to cut anniversary cake kamal never returned janakpuri tragedy turned joy into mourning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"१० मिनिटांत येतो...", आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस पण लेक आलाच नाही; खड्ड्याने घेतला जीव

२५ वर्षीय कमल ध्यानी याचा गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली प्रशासनाने खोदलेल्या खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ...

सायबर क्रॅकडाऊन! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 'ऑपरेशन सायहॉक'मध्ये १००० जणांना अटक - Marathi News | delhi police operation cyhawk arrest 1000 in cyber fraud crackdown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर क्रॅकडाऊन! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 'ऑपरेशन सायहॉक'मध्ये १००० जणांना अटक

दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या जाळ्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. ...

बिहारमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अटक - Marathi News | Bihar MP Pappu Yadav arrested in Patna in 31 year old case Police took him from his home in the middle of the night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अटक

बिहारमध्ये बऱ्याच संघर्षानंतर पाटणा पोलिसांनी खासदार पप्पू यादव यांना अटक केली. ...

पेट्रोल पंप व्यवहारासाठी पूना क्लब संचालकांना धमकी; भाजप प्रवक्त्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Pune Club director threatened for petrol pump deal; Case registered against three including BJP spokesperson | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप व्यवहारासाठी पूना क्लब संचालकांना धमकी; भाजप प्रवक्त्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गोल्व्हा नावाच्या व्यक्तीशी संबंधित असलेला पेट्रोल पंपाचा व्यवहार तात्काळ पूर्ण करण्याचा आग्रह धरत दारुवाला व त्यांच्या साथीदारांनी दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे ...

जमिनीवर पाडले; तोंडात रुमाल घातला, आजारी ७५ वर्षीय महिलेवर अत्याचार, पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना - Marathi News | Knocked to the ground; Handkerchief put in mouth, torture on sick 75-year-old woman, incident that casts a shadow over humanity in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीवर पाडले; तोंडात रुमाल घातला, आजारी ७५ वर्षीय महिलेवर अत्याचार, पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

आरोपीचे वय हे 65 वर्ष असून कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी त्याने 75 वर्षीय पीडित महिलेबाबत केलेली कृती हा गंभीर गुन्हा आहे ...