लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

तब्बल २८ लाखांचा चंदनसाठा जप्त; पुरंदर तालुक्यात पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई - Marathi News | Sandalwood worth Rs 28 lakh seized; Pune Rural ATS conducts crackdown in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २८ लाखांचा चंदनसाठा जप्त; पुरंदर तालुक्यात पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

वाल्हे परिसरात एका खबऱ्याकडून मांडकी येथील पाटील वस्तीवरील शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

'बाबा, मला घेऊन जा, हे मला मारून टाकतील'; फोन ठेवताच इन्स्टाग्राम स्टारचा सासरी संशयास्पद मृत्यू - Marathi News | Gwalior Newlywed Social Media Influencer Dies Mysteriously After Pleading For Help on Phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'बाबा, मला घेऊन जा, हे मला मारून टाकतील'; फोन ठेवताच इन्स्टाग्राम स्टारचा सासरी संशयास्पद मृत्यू

सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आपलं आयुष्य संपवल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. ...

पुण्यात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; थेट पुलावरून खाली फेकले, तिघांना अटक - Marathi News | Pune Crime Auto Driver Brutally Attacked Over Passenger Dispute in Katraj 3 Arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; थेट पुलावरून खाली फेकले, तिघांना अटक

पुण्यात जुन्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत आरोपींनी रिक्षाचालकाला पुलावरुन खाली फेकल्याची घटना समोर आली. ...

चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, सांगलीत सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Anger over investigation leads to attack on officer in Sangli Crime against social worker | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, सांगलीत सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

रक्ताळलेल्या अवस्थेत आंधळे यांनी सांगली शहर पोलिस ठाणे गाठले ...

Sangli Crime: गलाई व्यावसायिकाचे दोन कोटींचे सोने घेऊन कामगाराचे पलायन, साताऱ्यातील तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | A worker of a goldsmith from Bamani, Sangli settled in Moradabad Uttar Pradesh absconded with gold worth two crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: गलाई व्यावसायिकाचे दोन कोटींचे सोने घेऊन कामगाराचे पलायन, साताऱ्यातील तरुणावर गुन्हा दाखल

बामणी येथील मुलाणी यांचे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे सोने-चांदीचे गलाई दुकान आहे ...

Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR - Marathi News | Twisha Sharma death case cctv footage in Bhopal Video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावर दिला CPR

Twisha Sharma : ट्विशा शर्मा प्रकरणात एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये ट्विशा शर्मा छताच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळाने तिचा पती समर्थ सिंह आणि इतर दोन जण ट्विशाला जिन्यावरून खाली आणताना दिसत आहेत. ...

San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली - Marathi News | San Diego Firing: 'My son took a weapon'; Mother called the police, mosque shaken by attack by 17 and 19-year-old boys | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली

US mosque attack : अमेरिकेतली कॅलिफोर्नियात एका मशिदीबाहेर अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. यात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत. तर गोळीबार करणाऱ्यांच मृतदेह पोलिसांना एका कारमध्ये मिळाले. ...

"तिची आई एकदाही भेटायला आली नाही, औषधं सुरू होती"; ट्विशा शर्माच्या सासूचे खळबळजनक दावे - Marathi News | Tvisha Sharma Death Case Mother in Law Claims Her Family Never Visited in 5 Months Says She Was on Schizophrenia Medication | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तिची आई एकदाही भेटायला आली नाही, औषधं सुरू होती"; ट्विशा शर्माच्या सासूचे खळबळजनक दावे

नोएडातील ट्विशा शर्मा प्रकरणात तिच्या सासूने अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ...