लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

आधी पतीला सोडलं, मग दीराशी लग्न करून दोघांनाही संपवलं; संपत्तीसाठी 'तिने' रचला भयंकर कट - Marathi News | property grabbing case begusarai woman married two brothers got both murdered shocking crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पतीला सोडलं, मग दीराशी लग्न करून दोघांनाही संपवलं; संपत्तीसाठी 'तिने' रचला भयंकर कट

एका महिलेने आधी दोन भावांशी लग्न केलं आणि नंतर संपत्ती हडपण्यासाठी दोघांचीही हत्या घडवून आणली. ...

Sangli Crime: चिमुकली अंगणातून अचानक गायब झाली, कराडमध्ये सापडली, अपहरणाचा संशय - Marathi News | Aryansi Prakash Chavan a child from Karve Sangli district who suddenly disappeared from the yard, was found in Karad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: चिमुकली अंगणातून अचानक गायब झाली, कराडमध्ये सापडली, अपहरणाचा संशय

कौटुंबिक वादातून घटनेचा संशय; बालिका कराडमध्ये पोलिसांना सापडली ...

Sangli Crime: जत शहरात दगड, विटेने ठेचून तरुणाचा खून; दोघे संशयित ताब्यात, अनैतिक संबंधाचा संशय  - Marathi News | Youth murdered by being crushed with stones and bricks in Jat sangli; Two suspects in custody, suspicion of immoral relationship | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: जत शहरात दगड, विटेने ठेचून तरुणाचा खून; दोघे संशयित ताब्यात, अनैतिक संबंधाचा संशय 

एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालाचा जल्लोष सुरू असतानाच हा खून झाल्याने खळबळ ...

धक्कादायक! शहरात जाऊन शिकण्याची इच्छा; मुलीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, पण... - Marathi News | the girl wanted to go to city to study so she plotted her own kidnapping in karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शहरात जाऊन शिकण्याची इच्छा; मुलीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, पण...

कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पोलिस भरतीमधील वाढीव जागांवरून वाद;अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बदल - Marathi News | police recruitment 2026Controversy over increased vacancies in police recruitment; changes after the application process is over | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस भरतीमधील वाढीव जागांवरून वाद;अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर बदल

- मैदानी चाचणीपूर्वी हॉलतिकिटरांचा गोंधळ ...

ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक - Marathi News | An 85-year-old senior citizen from Pune was cheated of Rs 22 crores in the name of online trading. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणूक

आरोपींनी ज्येष्ठाचा विश्वास संपादन करून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले आणि एक बनावट लिंक डाउनलोड करण्यास सांगितले ...

भररस्त्यात कॅश व्हॅन बॉम्बने उडवली; पोलिसांच्या वेशात दरोडोखोरांचा गोळीबार, रिकाम्या हाताने पळाले - Marathi News | Film style thrill in Italy Attempt to rob security van by shooting and causing massive explosion on highway video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भररस्त्यात कॅश व्हॅन बॉम्बने उडवली; पोलिसांच्या वेशात दरोडोखोरांचा गोळीबार, रिकाम्या हाताने पळाले

इटलीमध्ये पैशांनी भरलेली व्हॅन लुटण्यासाठी दरडोखोरांनी रस्त्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला चोर, २६ घरांत दरोडा; घेतली BMW, १ किलो सोनं, ६ किलो चांदीवर डल्ला - Marathi News | hyderabad software engineer thefts in 26 homes seeking luxurious lifestyle visakhapatnam police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॉफ्टवेअर इंजिनिअर चोर, २६ घरांत दरोडा; घेतली BMW, १ किलो सोनं, ६ किलो चांदीवर डल्ला

हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. ...