शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली. ...
हायटेक चोरटे कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम एटीएम, डेबिट कार्डाचा क्रमांक वापरून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. ...
लोणावळा कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या कळसाचा तपास जाणूनबुजून तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत आहेत, असा आरोप अनंत तरे यांनी केला आहे. ...
सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
वडिलांनीच पोटच्या अडिच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. नारधमास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना (डेव्हलपमेंट प्लॅन) नवनगर विकास प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रासह संयुक्तपणे सुधारित करण्यात येणार आहे ...