लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

त्या जोडप्यांना लाखाचे अनुदान, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना - Marathi News | Lakhana grant to those couples, Divyang Wedding Incentive Scheme | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्या जोडप्यांना लाखाचे अनुदान, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना

धडधाकट वधू किंवा वराने दिव्यांगाचा स्वीकार करून विवाह केल्यास त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे. यासाठी दिव्यांग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ...

ग्रामसेवकास रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मावळात कारवाई - Marathi News | Gramsevas caught in bribe case; Action taken by the Anti-Corruption Prevention Department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामसेवकास रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मावळात कारवाई

मावळ तालुक्यातील आढे गावच्या ग्रामसेवकाला दोन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.  ...

चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट; ‘देवदूत’ दाखल झाल्याने टळली दुर्घटना - Marathi News | pmpml fire suddenly in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये पीएमपीने अचानक घेतला पेट; ‘देवदूत’ दाखल झाल्याने टळली दुर्घटना

चिंचवड गावात कै. शाहिद अशोक कामठे बस स्थानक परिसरात उभ्या असणाऱ्या बसने अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यानी त्वरीत आग आटोक्यात आणली. ...

सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम - Marathi News | defaulters electricity supply cut; MSEB campaign in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सव्वालाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा होणार खंडीत; महावितरणची पुण्यात धडक मोहीम

महावितरणच्या थकबाकीदारांचा आकडा कमी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल १ लाख १४ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...

लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी - Marathi News | Bank of Maharashtra ATM smash in Lonavla; Security guard injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले; सुरक्षारक्षक जखमी

लोणावळा बाजारपेठेतील बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशिन मंगळवारी रात्री फोडण्यात आले. एटीएम मशिनमध्ये आठ ते दहा लाखांची रोकड असावी असा अंदाज आहे. ...

पालिकेत आता सीआरआर सेल, कंपन्यांकडून शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव - Marathi News | The corporation now proposes to build a school from CRR cell, companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालिकेत आता सीआरआर सेल, कंपन्यांकडून शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव

स्मार्ट सिटी कक्ष, सिटी ट्रान्सफॉर्मेशन आॅफिसनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी (सीएसआर) सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे कामकाज सुरू झाले आहे. ...

बिग बॉसच्या १३ अनधिकृत व्हीआयपी शौचालयावर लोणावळा नगरपरिषदेची कारवाई  - Marathi News | Action by Lonavla Municipal Council on 13 unauthorized VIP toilets of Big Boss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिग बॉसच्या १३ अनधिकृत व्हीआयपी शौचालयावर लोणावळा नगरपरिषदेची कारवाई 

बिग बॉस शोच्या चित्रीकरण स्थळी अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या १३ व्हीआयपी शौचायलयांवर लोणावळा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत ती जमीनदोस्त केली.  ...

रावेतला लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार - Marathi News | The poisoning in wedding dinner; Treat the woman in the ICU section, ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेतला लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार

रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...