नजीकच्या काळातील शहर विकास आराखडा पुनर्घटित(रिव्हीव) करते वेळी पर्यायी मार्गाचा विचार होऊ शकेल, असे मत मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. ...
वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाºया वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाºया वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले ...
आधार केंद्रांवर येणा-या नागरिकांकडून पैसे उकळल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे. नुकतीच चाकण येथे आधार केंद्रांवर अचानक धाड मारून पैसे घेणा-या चार आॅपरेटर्सना अटक करण्यात आल्याची माहिती ...
शहरातील अनेक ठिकाणी नित्याची झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नुकतेच वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोनअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. ...
कोवळ्या जीवांवर मातृत्वाचे ओझे पडण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात वाढत आहे. त्यातही कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे आकडेवारी वरून समोर आले आहे. ...
शाळेच्या फी वाढी विरोधात ज्या पालकांनी निषेध केला. अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासणाला घेराव घातला. ...
तीन वर्षाच्या बालिकेवर तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आला. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...