लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

आर्थिक सहकार्यासाठी महापालिकेची नोंद - नीळकंठ पोमण - Marathi News |  Municipal Corporation's note for financial assistance - Neelkanth Poman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आर्थिक सहकार्यासाठी महापालिकेची नोंद - नीळकंठ पोमण

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची अशियन डेव्हलपमेंट बँकेकडे नोंद करण्यात आली आहे. या बँकेच्या प्रतिनिधींचे पथक शहरास भेट देऊन जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी शहराला आर्थिक मदत करणार आहे ...

गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय - Marathi News |  Gajbajotoya Dehugaon's laborer house, contractor, workers' convenience | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गजबजतोय देहूगावचा मजूर अड्डा, ठेकेदार, कामगारांची सोय

येथील प्रवेशद्वार कमान बांधकाम कारागिरांचा व बिगारी कामगार, मजुरांचा अड्डा ठरत असून, परिसरातील बांधकामासाठी मोठ्या संख्येने सहज मजूर मिळत असल्याने परिसरातील ठेकेदारांची मजूर सांभाळण्याची व कामगार शोधण्याचा त्रास कमी झाला आहे. ...

कांद्यासह बटाटा, हिरव्या मिरचीचे भाव तेजीत - Marathi News |  Potatoes, onions, green chilli and onion prices rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्यासह बटाटा, हिरव्या मिरचीचे भाव तेजीत

चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा व हिरव्या मिरचीची किरकोळ आवक झाल्याने त्या सर्वांचे भाव तेजीत राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व लसणाची उच्चांकी आवक झाल्याने त्यांचे भाव स्थिर राहिले. ...

राज्यमंत्र्यांसमोर हमरीतुमरी , पिंपरी विधानसभा बैठक, भाजपाच्या शिस्तीला गटबाजीने तडे - Marathi News |  In front of the Minister of State, the meeting of Mimititri, Pimpri assembly, | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यमंत्र्यांसमोर हमरीतुमरी , पिंपरी विधानसभा बैठक, भाजपाच्या शिस्तीला गटबाजीने तडे

राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची महापालिकेतील सत्ता पालटवून सहा महिन्यांपासून कारभार पाहाणाºया भाजपामध्ये शिस्तबद्धतेचे तीनतेरा वाजले. ...

घटस्फोट घेणा-यांची जुळली मने, मुलाच्या भवितव्यासाठी दाम्पत्य पुन्हा एकत्र - Marathi News |  Couples reconciled with divorce, couples reunited for child's future | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोट घेणा-यांची जुळली मने, मुलाच्या भवितव्यासाठी दाम्पत्य पुन्हा एकत्र

मोठा व्यवसाय करणारा पती आणि एका चांगल्या कंपनीत अधिकारी म्हणून कामावर असणारी पत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे ते वेगळे झाले होते. त्यामुळे पतीने न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी दावा दाखल केला ...

सिद्धांतला दुहेरी मुकुट, वैदेही चौधरीला मुलींच्या गटाचे विजेतेपद - Marathi News |  The trio of Duleep Mukut, Vadehi Choudhary won the girls' title | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिद्धांतला दुहेरी मुकुट, वैदेही चौधरीला मुलींच्या गटाचे विजेतेपद

भारताच्या सिद्धांत बांठियाने मुलांच्या एकेरीत अभिमन्यू वैण्णमरेड्डीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून गद्रे करंडक आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी सिद्धांतने दुहेरीचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. ...

खड्डा नसल्याचा दावा फोल , महापालिका प्रशासन, लोकमत पाहणीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे - Marathi News |  Poths, potholes, potholes, potholes, potholes on the main roads in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्डा नसल्याचा दावा फोल , महापालिका प्रशासन, लोकमत पाहणीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे

पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांच्या परिस्थितीबाबत महापालिका प्रशासनास लेखी विचारणा केली. या वेळी शहरातील विविध रस्त्यावर एकही खड्डा अस्तित्वात नाही. सर्वच्या सर्व ४ हजार ८०८ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला. ...

म्हमाणे, शेजल, धुमाळ आघाडीवर , वयोगट बुद्धिबळ स्पर्धा - Marathi News |  Accordingly, Shezel, Dhumal Leader, Youth Chess Tournament | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :म्हमाणे, शेजल, धुमाळ आघाडीवर , वयोगट बुद्धिबळ स्पर्धा

रोटरी क्लब आॅफ चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात तिस-या फेरी अखेर सौरभ म्हमाणे, साहिल शेजल, अमित धुमाळ हे तिघे प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. ...