लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार - Marathi News | ST driver seriously injured in dehu road after throne stone by a two-wheelerer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार

एस. टी. बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ घडली. ...

महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण - Marathi News | Reproduction of trees in Mahabharatokoda, Pulpari-Chinchwad, Vallabhnagar ST Agara premises. | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना अडथळा ठरणारे वृक्ष काढणे ... ...

चोरट्यांनी लांबवला तब्बल सव्वा लाखांचा ऐवज; पिंपरीमधील मोरवाडीतील प्रकार, गुन्हा दाखल - Marathi News | theft in Morwadi of pimpri, filed a complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांनी लांबवला तब्बल सव्वा लाखांचा ऐवज; पिंपरीमधील मोरवाडीतील प्रकार, गुन्हा दाखल

मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडेन्सी या गृहसंस्थेत रविवारी दुपारी अडिचच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ...

वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण; महामेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांचा पुढाकार - Marathi News | Transplanting trees in the premises of Vallabh nagar ST stand; Initiatives of Maha metro Project Officer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण; महामेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांचा पुढाकार

महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात रविवारी दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. ...

नाणे मावळातील हॉटेलवर मध्यरात्री दरोडा; ३५ हजारांची रक्कम घेऊन चोरटे पसार - Marathi News | Midnight dacoity at a hotel in Nane Maval; 35 thousand rupees with a thieved | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाणे मावळातील हॉटेलवर मध्यरात्री दरोडा; ३५ हजारांची रक्कम घेऊन चोरटे पसार

जांभवली गावच्या हद्दीत असलेल्या मुख्य रस्त्यालगत ठाक भैरी कृषी पर्यटन हॉटेल वर रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जणांनी मिळून दरोडा टाकला. ...

हिवाळी अधिवेशन : शास्ती करा रद्द; निगडीपर्यंत हवी मेट्रो, उद्योगनगरीतील प्रश्नांबाबत लक्षवेधी - Marathi News | Winter session: cancellation of cancellation; Eye-catching Metro, Udvangaragari questions related to the attention | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिवाळी अधिवेशन : शास्ती करा रद्द; निगडीपर्यंत हवी मेट्रो, उद्योगनगरीतील प्रश्नांबाबत लक्षवेधी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील शास्तीकर रद्द करावा, भामा आसखेडचे पाणी लवकरात लवकर आणावे, नदी सुधार प्रकल्प राबवावा, पोलीस आयुक्तालय तातडीने करावे, एमआयडीसीतील झोपड्यांचे पुनर्वसन करावे, अशा विविध ...

चिंचवडला जीवघेणा थरार, मनोरुग्ण चढला विद्युत खांबावर - Marathi News |  Chinchwad suffered from fatal fever; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडला जीवघेणा थरार, मनोरुग्ण चढला विद्युत खांबावर

चिंचवडेनगरमध्ये एक मनोरुग्ण उच्च दाबाच्या विजेच्या खांबावर चढून बसला होता. या मार्गावरून जाणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. ...

क्रीडा स्पर्धांसाठी होतोय लाखोंचा खर्च, महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धा - Marathi News |  Expenditure for millions of sports tournaments, Mayor trophy volleyball competition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रीडा स्पर्धांसाठी होतोय लाखोंचा खर्च, महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धा

महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि चºहोली येथील श्री वाघेश्वर व्हॉलीबॉल संघ यांच्या सहकार्याने २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महापौर चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले ...