लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

एक तोडल्यास ५ झाडांचे संवर्धन, वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय, २२ कोटी ६१ लाखांचे अंदाजपत्रक - Marathi News | 5 species of trees, one decision of tree authority committee, budget of 22 crores 61 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक तोडल्यास ५ झाडांचे संवर्धन, वृक्ष प्राधिकरण समितीचा निर्णय, २२ कोटी ६१ लाखांचे अंदाजपत्रक

महापालिकेच्या हद्दीतील एक झाड तोडण्यास परवानगी देताना अनामत रकमेसह नव्याने पाच झाडांची लागवड व संवर्धन सक्तीचे करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, वृक्ष समितीने २२ कोटी ६१ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली आहे. ...

अज्ञात वाहन नोंदीचे गौडबंगाल, अपघातग्रस्तांवर होतोय अन्याय - Marathi News | Unaware of vehicle log entry, injustice on accidents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अज्ञात वाहन नोंदीचे गौडबंगाल, अपघातग्रस्तांवर होतोय अन्याय

शहरात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या घटना घडतात. अपघातात एखाद्याचा जीव जातो. ...

नाशिक फाटा ते चांडोली होणार सहापदरी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण - Marathi News | Nashik Phata to Chandoli will be six-lane, National Highway Authority | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाशिक फाटा ते चांडोली होणार सहापदरी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली (खेड) रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे. या २९.९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १०१३.७८ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. ...

जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान जोरात... पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर सहभागी - Marathi News | Pavanami clean campaign, Pimpri Chinchwad Commissioner Shravan Hardikar participant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान जोरात... पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर सहभागी

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या स्तुत्य उपक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही सहभाग घेतला.  ...

कर बुडविण्याच्या हेतूने आकुर्डीत साडेतीन कोटींची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | For the sake of tax elusion, fraud in the Akurdi; Pimpri police file case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर बुडविण्याच्या हेतूने आकुर्डीत साडेतीन कोटींची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल

आकुर्डी सर्कल, खंडोबा माळ येथील अ‍ॅडोर वेल्डिंग कंपनीच्या संचालकासह अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या विवरणपत्राच्या आधारे शासनाचा कर कमी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. ...

देशी दारूच्या विक्रीत घट; '५०० मीटर'च्या आतील मद्यविक्री बंद करण्याच्या आदेशाचा परिणाम - Marathi News | Domestic liquor sales decrease; The result after the order to close the '500m' alcoholic beverage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशी दारूच्या विक्रीत घट; '५०० मीटर'च्या आतील मद्यविक्री बंद करण्याच्या आदेशाचा परिणाम

राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मद्यविक्रीमध्ये घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या विक्रीमध्ये ११ टक्के, तर विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत आठ टक्क्यांनी घट झाली आहे. ...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा, महापालिकेत बैठक, संघटनांची कार्यवाही करण्याची मागणी - Marathi News | To solve the problems of cleaning workers, meetings in municipal corporation, and to demand action against organizations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा, महापालिकेत बैठक, संघटनांची कार्यवाही करण्याची मागणी

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवारीआढावा बैठक घेतली. बैठकीत सफाई कामग ...

स्मारकाच्या ठिकाणी कार्यालयाचा घाट; ग्रंथालय व वाचनालयाचे नियोजन बदलण्याची शक्यता - Marathi News | Fleet of the office of the monument; Chance to change the library and library's planning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मारकाच्या ठिकाणी कार्यालयाचा घाट; ग्रंथालय व वाचनालयाचे नियोजन बदलण्याची शक्यता

महापालिकेच्या वतीने खराळवाडी, पिंपरी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि मध्यवर्ती ग्रंथालयाची इमारत बांधून तयार आहे. त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील काही प्रशासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. ...