आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यशाचे शिखर गाठायचे म्हटले, की मनाची तयारी व त्याला जोड लागते ती अथक परिश्रम करण्याचे मग कोणतेही काम करा, त्यात यश हे निश्चित असते. ना वडिलांची छाया ना भावाचा आशीर्वाद. ...
पिण्याच्या पाण्याचे कारण पुढे करीत महापालिकेतील स्थायी समिती सभेने चिंचवड विधानसभेतील नवीन अधिकृत बांधकामांना तुर्तास परवानगी देऊ नये, असा ठराव केला आहे. ...
शहर परिवर्तन करण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे. त्याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना सर्वेक्षणाची माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. ...
पावसाचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत शहरातील केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन गृहप्रकल्पांना काही काळ परवानगी देऊ नये, असा अजब निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ...
२०१७-१८ या आर्थिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेले, मात्र कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी लाभ न मिळू शकलेल्या २७४ विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बक्षीसपर रक्कम देण्यात येणार आहे. ...
महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी तर क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. ...