आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुणे बंगळूर महामार्गावर मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला त्यामध्ये चिंचवडमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे भरधाव कार ट्रकला मागून धडकल्याने हा अपघात झाला. ...
बंद फ्लॅटचे लॅच उचकटून घरातील दागिने आणि रोख रक्कम असा ९७ लाख २० हजारांचा ऐवज चोरणाऱ्यांना निगडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये तिघांना ताब्यात घेतले असून एक फरार आहे. ...
पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या आयुक्तालयासाठी प्रेमलोकपार्क मधील इमारतीची जागा निश्चित केली आहे.येथील विद्यार्थ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था दळवीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत केली आहे.मात्र या जागेला पालकांचा विरोध असल्याने आज प ...
शाळा स्थलांतराला विरोध करत गुुरुवारी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना बसवून ठेवले. प्रेमलोक पार्कमधील महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यमाच्या इमारतीत शहराचे नवे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली. ...
महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनतळ धोरण राबविण्यात येत आहे. याबाबत आज सर्वपक्षीय चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. ...