लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

वाहतूककोंडीमध्ये हरविले पर्यटक, लोणावळा परिसरात गेलेल्या पर्यटकांचा हिरमोड - Marathi News |  Tourists lost in traffic congestion, tourists hiked in Lonavla area; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूककोंडीमध्ये हरविले पर्यटक, लोणावळा परिसरात गेलेल्या पर्यटकांचा हिरमोड

येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीचे सत्र अद्याप सुरूच असून, त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहनांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गालगतच्या रहिवाशांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...

कचरावेचकांकडे लक्ष देणार का? सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याने आरोग्याची समस्या - Marathi News | Will we look at the garbage shoppers? Health Problems not providing security tools | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरावेचकांकडे लक्ष देणार का? सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याने आरोग्याची समस्या

सध्या पिंपरी-चिंचवड शहर कचरा समस्येकरिता सर्व स्तरांमध्ये चर्चेत आहे. स्वच्छ भारत शहर अभियान स्पर्धेमध्ये तळाच्या स्थानी पोहोचण्याचे कारणसुद्धा आता स्पष्ट होत चालले आहे पिंपरी-चिंचवड महापालिका महाराष्ट्र राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून संबोधली जात ...

सोनसाखळी चोरटा जेरबंद : चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस - Marathi News | thief Arrested : eleven offenses of theft exposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोनसाखळी चोरटा जेरबंद : चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ...

रसिकांसह मान्यवरांनी केले कौतुक, पुणेरी पाट्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद - Marathi News | a lot of response to the Punei Patiya exhibition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रसिकांसह मान्यवरांनी केले कौतुक, पुणेरी पाट्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...

तासांतच उभारल्या झोपड्या, प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण - Marathi News | Encroachments at the place of authority; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तासांतच उभारल्या झोपड्या, प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण

शासकीय अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थेच्या विस्तारीकरणास पिंपरी-चिंचवडमधील चिखली नजीकच्या जागेचा पर्याय पुढे आला. काही दिवसांतच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याने या जागेवर डोळा ठेवलेल्यांनी रात्रीत भूखंडांची आखणी झाली. ...

पुण्याजवळच्या वन डे ट्रिपचा उत्तम पर्याय : रांजणखळगे  - Marathi News | The best option for one day trips near Pune: Ranjan khalage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याजवळच्या वन डे ट्रिपचा उत्तम पर्याय : रांजणखळगे 

पानशेत, सिंहगड, ताम्हिणी घाट, मुळशी अशा काहीशा जुन्या झालेल्या ठिकाणी जायचा कंटाळा आला असेल तर शिरूर जवळच्या रांजणखळग्यांचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे. ...

लोकमत आयोजित केआरए ज्वेलर्स प्रस्तुत पुणेरी पाट्या प्रदर्शनास दाद - Marathi News |  Lokmat organized KRA Jewelers Presented by Poonari Patya Shashan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमत आयोजित केआरए ज्वेलर्स प्रस्तुत पुणेरी पाट्या प्रदर्शनास दाद

अरे, हे वाचून तर बघ... सॉलिड आहे. आतापर्यंत व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर एखाद-दुसरी पुणेरी पाटी वाचायला मिळत होती. इथे तर असंख्य पुणेरी पाट्या आहेत. ...

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता - Marathi News |  Congress City President Sachin Sathe resigns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता

जुन्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचे कारण देऊन पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी राज्य निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आज मुंबईत भेट घेऊन राजीनामा दिला. ...