लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पॅन सिटी प्रकल्पातून ‘फायबर टू होम’, केंद्राकडून निधी मंजूर - Marathi News |  Funds from 'Fiber to Home', Center approved from Pan-City Project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पॅन सिटी प्रकल्पातून ‘फायबर टू होम’, केंद्राकडून निधी मंजूर

शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ५७ कोटी रुपयांच्या निधीचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. ...

पाणीपुरवठा ठेकेदारास एक कोटीचा दंड, महापालिका प्रशासनाची कारवाई - Marathi News | One crores penalty for water supply contractor, municipal administration action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीपुरवठा ठेकेदारास एक कोटीचा दंड, महापालिका प्रशासनाची कारवाई

पिंपरी शहराच्या ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा ठेकेदाराला दिलेला निर्धारित कालावधी संपुष्टात आला आहे. ...

चौका चौकांत वाढली हुल्लडबाजी, वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री टोळक्यांचा गोंधळ - Marathi News | Increased racket in chowk chowk, chaos of late gangsters on the night of birth anniversary | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चौका चौकांत वाढली हुल्लडबाजी, वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री टोळक्यांचा गोंधळ

मित्रमंडळी, राजकीय नेत्यांचे वाढदिवस मध्यरात्रीच्या सुमारास चौकांमध्ये साजरा करून हुल्लडबाजी करण्याचे प्रमाण भोसरी परिसरात वाढले आहे. ...

पिंपरीत खांबाला रिक्षा धडकून चालक ठार - Marathi News | one autorickshaw driver died in accident at pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत खांबाला रिक्षा धडकून चालक ठार

डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर सोमवारी रात्री ११च्या सुमारास अपघात घडला ...

‘पुणेरी पाट्यां’साठी पिंपरी-चिंचवडकरांची गर्दी - Marathi News |  Pimpri-Chinchwadkar's crowd for 'Puneri Patani' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पुणेरी पाट्यां’साठी पिंपरी-चिंचवडकरांची गर्दी

भर पावसातही रांग लावून पिंपरी-चिंचवडकरांनी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिंचवडगाव येथील गंधर्व हॉलमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अफाट गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. ...

आमदारपुत्राच्या प्रतापाने अधिकारी धारेवर - Marathi News | News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदारपुत्राच्या प्रतापाने अधिकारी धारेवर

कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे. ...

शिक्षण सभापतिपदी सोनाली गव्हाणे, उपसभापतिपदी शर्मिला बाबर - Marathi News |  Sonali Gavane as Education Chairman, Sharmila Babar as Sub-Chairperson | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षण सभापतिपदी सोनाली गव्हाणे, उपसभापतिपदी शर्मिला बाबर

महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नव्याने स्थापन केलेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपाच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळाला आहे. ...

कल्याणीसाठी सरसावले मदतीचे हात - Marathi News |  Kalyani's help hand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कल्याणीसाठी सरसावले मदतीचे हात

बौर येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या कल्याणी राजू चव्हाण या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. ...