लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

नोटेसोबत सेल्फीची तरुणांमध्ये क्रेझ - Marathi News |  Craze of Selfie with notes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोटेसोबत सेल्फीची तरुणांमध्ये क्रेझ

सेल्फी काढण्याची भारी हौस असलेल्या तरुणाईला सध्या एक रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी काढण्याचे ‘याड’ लागलंय. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर सध्या १ रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी धडाधड पडत आहेत. ...

औद्योगिक विकासाला खोडा, बीआरटी कॉरिडॉर नियम बदल - Marathi News |  Draft industrial development, BRT corridor rule changes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औद्योगिक विकासाला खोडा, बीआरटी कॉरिडॉर नियम बदल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बीआरटी कॉरिडॉरसाठी असणाऱ्या नियमावलीत फेरबदल केले आहेत. फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. ...

रात्रीही केले जाते खोदकाम, रावेत प्राधिकरणातील समस्या - Marathi News |  Nightingale is done at night, problems in the RAW authority | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रात्रीही केले जाते खोदकाम, रावेत प्राधिकरणातील समस्या

रावेत येथील प्राधिकरण पेठ क्रमांक २९ मधील मोकळ्या जागेत सध्या रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रीही येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा पाया खोदण्यासाठी आणि तळघराचे काम करण्याकरिता खडक फोडण्यात येत आहे. ...

चिंचवडमध्ये ७० झाडांची केली कत्तल, पर्यावरण प्रेमींकडून नाराजी - Marathi News | 70 slaughter of slaughter houses in Chinchwad, angry at environment lovers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये ७० झाडांची केली कत्तल, पर्यावरण प्रेमींकडून नाराजी

चिंचवड गावातून बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एबीसी हौसिंग सोसायटी आवारात असणाºया ७० अशोका जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. इतक्या मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने शहरातील पर्यावरण प्रेमी व नागरिक संताप व्यक्त करत आहेत. ...

पोलिसांचा रोडरोमिओंना दणका, पोलिसी हिसका दाखवून हुल्लडबाजांना रोखले - Marathi News | The policemen of the police, the police and the policemen were able to prevent the mob | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांचा रोडरोमिओंना दणका, पोलिसी हिसका दाखवून हुल्लडबाजांना रोखले

पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच नव्याने नियुक्तीवर आलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी १५ रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्याचे पालकांना पोलीस ठाण्यावर बोलावून रोडरोमिओंना पोलिसी हिसका दाखवून कारवाई केल्याने हुल्लडबाजी कारणाऱ्यांना चांगलीच जरब बसली ...

जात वैधतेसाठी पंधरा दिवसांची मुदत, चुतर्थश्रेणीतील १६५ कर्मचाऱ्यांकडून नाही प्रतिसाद - Marathi News | no response from 165 employees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जात वैधतेसाठी पंधरा दिवसांची मुदत, चुतर्थश्रेणीतील १६५ कर्मचाऱ्यांकडून नाही प्रतिसाद

महापालिका आस्थापनेवरील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग या संवर्गातील केवळ ४६ अधिकारी व कर्मचाºयांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. ...

बिल्डरांवर सरसकट फौजदारी कारवाई नको - क्रेडाई - Marathi News |  Builders do not have the best criminal action - CREDAI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरांवर सरसकट फौजदारी कारवाई नको - क्रेडाई

बांधकाम व्यावसायिकांवर महाराष्ट्र ओनरशिप आॅफ फ्लॅट अ‍ॅक्ट (मोफा)प्रमाणे केली जाणारी फौजदारी कारवाई आणि बांधकाम प्रकल्पावरील दुर्घटनेप्रकरणी सरसकट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू नये, याबाबत कॉन्फडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन इंडिया (क्रे ...

आंदर मावळात माळीण पुनरावृत्तीचा धोका - Marathi News |  Malin recurrence risk in Andar Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंदर मावळात माळीण पुनरावृत्तीचा धोका

गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदर मावळातील निसर्गरम्य टेकड्या व डोंगराची बेकायदा लचकेतोड सुरू आहे. ...