लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही - Marathi News | The impact of Maharashtra bandh seen on the it companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले. ...

अखेर साकारणार बो-हाडेवाडी प्रकल्प - Marathi News | Bo-Hedewadi project will come up soon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर साकारणार बो-हाडेवाडी प्रकल्प

पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनावर रिंग केल्याचे आरोप झाले होते. ...

पंतप्रधान आवास योजना संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Prime Minister's housing scheme is in doubt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंतप्रधान आवास योजना संशयाच्या भोवऱ्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील च-होली, बो-हाडेवाडीसह इतर ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या सर्वच गृहप्रकल्पांची निविदाप्रक्रिया संशयाच्या भोव-यात सापडली आहे. ...

पिंपरीत सख्या भावांना चाकूने भोसकले, आरोपींचा शोध सुरू - Marathi News | Pimp his brother with knife and investigate the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत सख्या भावांना चाकूने भोसकले, आरोपींचा शोध सुरू

गल्लीमध्ये जोरात गाडी चालविल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून जखमी केले. हा प्रकार थेरगाव येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता घडला. ...

महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला  - Marathi News | The Municipal Corporation's toilets were stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत. ...

बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा - Marathi News | Bo-Hadevadi's refund proposal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा

महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडी आवास प्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ८) होणाऱ्या बैठकीपुढे सादर केला आहे. ...

रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर - Marathi News | Ex auto driver is new mayor of pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर

राहुल जाधव यांचा संघर्षपूर्ण 'प्रवास' ...

सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल - Marathi News | 3 crore increase in the cost of the year; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल

खर्चात बचत केल्याचा दावा करणा-या महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या खर्चात तीन कोटींनी वाढ झाली आहे. ...