लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Maratha Reservation : नोकरीच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Maratha Reservation: Youth commits suicide due to depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maratha Reservation : नोकरीच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

गावाकडील आर्थिक परिस्थिती बिकट, त्यातच शहरात आल्यानंतरही नोकरीसाठी वणवण अशा परिस्थितीने पिचलेल्या राजेश्वर दिनकर पाटील या २७ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

खड्डे मोजून त्याने मिळवले पाच हजार रुपयांचे बक्षीस - Marathi News | He earned five thousand rupees by counting the potholes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्डे मोजून त्याने मिळवले पाच हजार रुपयांचे बक्षीस

रस्त्याचे खड्डे मोजा आणि बक्षीस मिळवा हे वृत्त ९ आॅगस्ट ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार एका युवकाने या रस्त्यावरील सकाळपासून दुपारपर्यंत खड्डे मोजले. अन् ...

हिंजवडी मेट्रो ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प’, पहिल्या टप्प्यातील २३.३ किमीचा मार्ग - Marathi News |  Hinjewadi Metro 'ambitious project', 23.3 km route for the first phase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी मेट्रो ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प’, पहिल्या टप्प्यातील २३.३ किमीचा मार्ग

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला अत्यंत महत्त्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. ...

चिंचवडमध्ये अचानक पेट घेतलेले वाहन रस्त्यात जळून खाक  - Marathi News | A suddenly fire case tempo burnt in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये अचानक पेट घेतलेले वाहन रस्त्यात जळून खाक 

चिंचवड येथील उड्डाणपूलावर मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. त्यामध्ये टेम्पो जळून खाक झाला. ...

...अन् भाजपाच्या महापौरांनी धरले राज ठाकरेंचे पाय - Marathi News | mayor of pimpri chinchwad rahul jadhav touches feet of mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् भाजपाच्या महापौरांनी धरले राज ठाकरेंचे पाय

पिंपरी चिंचवडचे महापौर राज ठाकरेंसमोर नतमस्तक ...

चिंचवडमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची आत्महत्या - Marathi News | Mechanical Engineer Suicide in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची आत्महत्या

अभिजीत हे हिंजवडीतील एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ...

महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही - Marathi News | The impact of Maharashtra bandh seen on the it companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही

मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले. ...

अखेर साकारणार बो-हाडेवाडी प्रकल्प - Marathi News | Bo-Hedewadi project will come up soon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर साकारणार बो-हाडेवाडी प्रकल्प

पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनावर रिंग केल्याचे आरोप झाले होते. ...