पवना नदीच्या रावेत येथील जाधव घाटावर नदीपात्रात वाहने धुण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरू होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने जाधव घाटावर चर खोदून वाहनांना घाटावर प्रवेशास प्रतिबंध केला आहे. ...
विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे व सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या पोलीस स्टेशनला अजूनही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे. ...
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतला. ...
गावाकडील आर्थिक परिस्थिती बिकट, त्यातच शहरात आल्यानंतरही नोकरीसाठी वणवण अशा परिस्थितीने पिचलेल्या राजेश्वर दिनकर पाटील या २७ वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...