वसुलीतून जमा झालेली २४ लाख ८१ हजार ३०१ रुपयांची रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता परस्पर या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या एका वसुली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती . ...
पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर निवड झाल्यावर एक वेगळीच समस्या उद्भवलेली बघायला मिळाली.निवडणुकीच्यावेळी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उधळलेल्या भंडाऱ्यामुळे अनेक नागरिक घसरले. ...
पिंपरी : महापौर व उपमहापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकराला निवड होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून म ...
पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला ...