रावेत : मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांकडून दिला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री ११ वाजता या नऊ आंदोलकांना राहटणी येथून अटक केली. १० आॅगस्टपर्यंत न्यायालयीन ...
मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकप्रिय असणाऱ्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाने कात टाकली आहे. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, डोळे दिपविणारी प्रकाश योजना, लँडस्केपिंग, अग्निशामक यंत्रणा नूतनीकरण करण्यात येणार असून, ३२० केव्ही क्षमते ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपळे गुरव परिसराची पॅनसिटीत निवड झाली असून, या भागातील पिंपळे गुरव ते वाकड या बीआरटीएस मार्गालगतच्या एकूण ४५ ठिकाणी सायकल शेअरिंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
महापौरपदासाठी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मूळ ओबीसींना संधी द्या, या मागणीबरोबरच आता माळी, लेवा पाटीदार व कुणबी समाजाला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ...
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पूल ते मोरवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने पंचवीस वाहनांना जॅमर लावण्यात आले. ...