लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

लकी ड्रॉ चे आमिष दाखवुन साडेसहा लाखांची फसवणुक  - Marathi News | Fifth lakhs 50 thousand fraud by lucky draw attract showing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लकी ड्रॉ चे आमिष दाखवुन साडेसहा लाखांची फसवणुक 

लकी ड्रॉ मध्ये आपली निवड झाली असून मोठी अलिशान मोटार आपणास बक्षिस मिळणार आहे, असे फिर्यादी महिलेस सांगण्यात आले. ...

खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी ; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | violence due to former quarrel; Filed a complaint against five people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी ; पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

पूर्ववैमनस्यातून खराळवाडी येथे टोळक्याने फिर्यादीला मारहाण करून जखमी केले. ...

थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह - Marathi News | The dead body of a four-year-old boy found in Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह

थेरगाव, गुजरनगर येथे ४ ते ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत सापडला. ...

दिघीत तरुणाची गळा चिरुन हत्या - Marathi News | throat cutting murdered of youth at dighi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिघीत तरुणाची गळा चिरुन हत्या

दिघी येथे अज्ञात आरोपीने तरुणाची गळा चिरुन हत्या केली. ...

बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला लुटले - Marathi News | Waiting for the bus passenger theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाला लुटले

बसची वाट पाहत थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाला दमदाटी करीत त्याच्याकडील ऐवज चोरट्यांनी चोरला. ...

पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग - Marathi News | threat of private video viral girl Molestation in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत खासगी व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग

तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याकडे असलेले खासगी व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केला. ...

पिंपरी चिंचवडमध्ये सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत - Marathi News | Five thousand water connections are unauthorized in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत

महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यात सव्वा पाच हजार नळजोडीसाठी अर्ज करण्यात आले. यावरून यापूर्वी सव्वा पाच हजार नळजोड अनधिकृत होते. अभय योजना राबवूनही अर्ज न करणाऱ्या २१५ जणाचे नळजोड तोडले आहेत. ...

वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ९२ हजारांचा गांजा जप्त  - Marathi News | 98,000 ganja seized from a anti-chemical squader at Wakad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ९२ हजारांचा गांजा जप्त 

अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित व्यक्तीकडून तब्बल ९२ हजार पाचशे रुपयांचा सव्वा सहा किलोगांजा जप्त केला. ...