लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ - Marathi News | 80 feet to match the wedding; Fire brigade troops rushed to the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ

रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मोठ्या क्रेन लावल्या असून, त्या क्रेनवर दुपारी बाराच्या सुमारास एक गृहस्थ चढून ८० फूट उंचीवर गेला. ...

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डिलाइट डेव्हलपर्सच्या पाठीशी पालिका अधिकारी - Marathi News | The municipal officer behind the unauthorized builder, Delight Developers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डिलाइट डेव्हलपर्सच्या पाठीशी पालिका अधिकारी

अधिकाऱ्यांचा निरस्तचा अहवाल; आयुक्तांच्या फेरतपासणीच्या आदेशानंतर संगनमत आले उजेडात ...

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला मिळतेय प्रोत्साहन - Marathi News | Due to the closure of the CCTV cameras in the city, the promotion of increasing criminal crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला मिळतेय प्रोत्साहन

घटना घडली की अंमलबजावणीबाबत फक्त केली जाते चर्चा, पण प्रश्न ‘जैसे थे’च! ...

तीन महिन्यांत तब्बल १ कोटी १३ लाखांचा गुटखा केला शहरातून जप्त - Marathi News | Within three months, a total of Rs 1.33 crore was confiscated in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन महिन्यांत तब्बल १ कोटी १३ लाखांचा गुटखा केला शहरातून जप्त

अमली पदार्थविरोधी पथक सजग झाल्याने विक्रेत्यांची होतेय धावपळ ...

मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद - Marathi News | women register compliant against family member for mental harresment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद

लग्नात मान पान दिला नाही म्हणुन पती व सासरकडील मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

‘डान्सिंग डायमंड’ची लखलखती दुनिया ‘इंट्रिया’ - Marathi News | World of 'Dancing Diamond' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘डान्सिंग डायमंड’ची लखलखती दुनिया ‘इंट्रिया’

महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि चमचमत्या तेजाने डोळे दीपवणाऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ‘डान्सिंग डायमंड’ ही आगळीवेगळी संकल्पना ‘इंट्रिया’ प्रदर्शनात शनिवारी सादर झाली. ...

मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी - Marathi News | Approval of the permission for the rightful executives | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आयत्यावेळी मंजुरी

विधी समितीकडून बढतीच्या प्रस्तावाला मान्यता; शिक्षण, अग्निशामक व बांधकाम विभाग ...

पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन - Marathi News | School students flee from parental discretion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन

कुटुंबात आईवडिलांचे वाद; शहरात वाढल्या घरातून पळून जाण्याच्या घटना ...