लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद - Marathi News | differences from the place of Pawana Thadi controvercy in pimpri mahapalika | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद

पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात.वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी विवाह जुळविल्याने प्रेयसीची आत्महत्या  - Marathi News | Girlfriend suicides due to boy friend marriage other girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी विवाह जुळविल्याने प्रेयसीची आत्महत्या 

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली. ...

महापालिकेच्या हद्दीत पीएमआरडीएला काम करण्यास मान्यता - Marathi News | The approval for the work of PMRDA in municipal areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या हद्दीत पीएमआरडीएला काम करण्यास मान्यता

पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. ...

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, छळ करणारी महिला गजाआड - Marathi News | Husband's suicide due to in the wife's harasshment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, छळ करणारी महिला गजाआड

पतीचा छळ करत त्याची मित्र मंडळींमध्ये बदनामी केली. त्यास कंटाळून पतीने आत्महत्या केली. ...

चाकण येथे पैसे उकळण्यासाठी होमगार्डचा युवतीला जाच - Marathi News | homeguard sexual harasshment with girl at Chakan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकण येथे पैसे उकळण्यासाठी होमगार्डचा युवतीला जाच

तरूणीच्या मोबाईलमध्ये होमगार्डनी त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह केले. फोन केल्यानंतर प्रतिसाद दे अशी तंबी देऊन दुसऱ्या दिवशी एक होमगार्ड तिला घेऊन लॉजवर गेला. ...

चिखली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा  - Marathi News | rape on Minor girl in Chikhli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

चिखली येथील एका सोळा वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार  - Marathi News | rape on girl by threatening to viral sexual video clips publish on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार 

पीडित तरुणीचे नकळत अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ...

महापालिकेप्रमाणे प्राधिकरणात होणार २२ मजली टोलेजंग इमारती - Marathi News | 22 floors to be constructed in municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेप्रमाणे प्राधिकरणात होणार २२ मजली टोलेजंग इमारती

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील इमारतीच्या उंचीसाठी ३६ मीटर उंचीचे बंधन होते. ...