लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

गोळीबार प्रकरणातील आरोपी मोटार सोडून पळाल्याने सापडले  - Marathi News | The accused in the firing case found off leaving the car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबार प्रकरणातील आरोपी मोटार सोडून पळाल्याने सापडले 

आरोपी ज्या मोटारीतून ते आले होते ती मोटार तेथूच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली. ...

बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन - Marathi News | ruling party and opposition both are supporting Barcelona visit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन

स्मार्ट सिटीच्या बार्सिलोना दौऱ्याचे महापालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी समर्थन केले आहे. ‘‘शहर विकासासाठी दौरे आवश्यक आहे, अशी भूमिका दोघांनी घेतली आहे. ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Administration signs water cutback | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत

पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. ...

किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Suicide by a women at Kivale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळे येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या 

संबंधित महिलेने राहत्या घरी घराच्या सिलींग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ...

होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका  - Marathi News | Rs 3 crores contract to BJP advisers to remove hoarding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका 

महापालिका हद्दीतील ३०० अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...

सांगवीत तरुणीचा गळा आवळून खून, आरोपीनेही केली आत्महत्या  - Marathi News | doing girl murdered after accused committed suicide in sangvi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगवीत तरुणीचा गळा आवळून खून, आरोपीनेही केली आत्महत्या 

एका २१ वर्षीय तरुणाने १९ वर्षीय तरूणीचा वायरने गळा आवळून खून केला. ...

शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते  - Marathi News | to set up 100 kilometer long circul rail track: Kiran Gitte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभर किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक उभारणार : किरण गित्ते 

प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी १०० किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे, ...

हिंजवडीत १२ लाखांचा गुटखा जप्त  - Marathi News | seized gutkha of 12 lakhs in Hinjewadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीत १२ लाखांचा गुटखा जप्त 

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दोन टेम्पो पकडले. ...