लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

धावत्या मोटारीने घेतला पेट, अग्निशामक दलाच्या तत्परतेने टळला अनर्थ  - Marathi News | a car burnt in talawade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या मोटारीने घेतला पेट, अग्निशामक दलाच्या तत्परतेने टळला अनर्थ 

चिखली येथील कुदळवाडी परिसरात सेलेस्टा सोसायटीसमोर स्पाइन रोडवर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतला. ...

सफाई कामगारांना फरकाची रक्कम महिन्यात देण्याचा आयुक्तांना आदेश - Marathi News | Order to the commissioner to give monthly salary to the cleaning workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सफाई कामगारांना फरकाची रक्कम महिन्यात देण्याचा आयुक्तांना आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४६९ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या फरकाची १६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये रक्कम कंत्राटदारामार्फत १४ वर्षांच्या ९ टक्के सरळ व्याजाने महिनाभरात द्यावी ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी  - Marathi News | A minor girl molesting by threatened to kill family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी 

पीडित मुलीची मदतीसाठी आजी व भाऊ गेले असता आरोपी आजीला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला... ...

पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर - Marathi News | Asha Bhosale Award for Pimpri Chinchwad Natya Parishad announced to Roopkumar Rathod | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उदू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे. ...

शिंदे यांची बंडखोरी भाजपाला डोकेदुखी - Marathi News | Shinde's rebellion is a headache for the BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिंदे यांची बंडखोरी भाजपाला डोकेदुखी

महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजपाने अधिकृत अर्ज दाखल केला असताना नगरसेवक शीतल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. ...

दापोडीत ६६ हजारांची घरफोडी - Marathi News | 66 thousand stolen by breaking locked home in dapodi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दापोडीत ६६ हजारांची घरफोडी

दापोडीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज ऐवज चोरून नेला. ...

पिंपरीत स्थायी समिती सभापतीसाठी अर्ज भरताना भाजपाच्या शितल शिंदे यांची बंडखोरी - Marathi News | BJP Shital Shinde's revenge for filling up the nomination for standing committee chairman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत स्थायी समिती सभापतीसाठी अर्ज भरताना भाजपाच्या शितल शिंदे यांची बंडखोरी

उमेदवारीवरून भाजपात दोन गट पडले आहेत.. ...

बसचे सीट पुढे घेण्यास सांगितल्याने प्रवाशाला बेदम मारहाण  - Marathi News | beaten to traveller due to asked take bus seat forward | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बसचे सीट पुढे घेण्यास सांगितल्याने प्रवाशाला बेदम मारहाण 

बसमधून प्रवास करत असताना, सीट पुढे घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मारहाण केली. ...