लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Zilla Parishad Election :गट, गणांसाठी अर्ज केवळ ऑफलाइनच, १३ तालुक्यांत सुविधा उपलब्ध, शुक्रवारपासून स्वीकृती  - Marathi News | Pune Zilla Parishad Election Applications for groups, wards only offline, facilities available in 13 talukas, acceptance from Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गट, गणांसाठी अर्ज केवळ ऑफलाइनच, १३ तालुक्यांत सुविधा उपलब्ध, शुक्रवारपासून स्वीकृती 

जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या ठिकाणी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ...

काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; संक्रातीनिमित्त साड्या खरेदीसाठी जाताना काळाचा घाला - Marathi News | pimpari-chinchwad news two sisters die in truck collision in Kalewadi; Kala died while going to buy sarees for Sankranti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

ऋतुजा आणि नेहा या दोघीही संक्रांतीनिमित्त खरेदीसाठी पुनावळे येथून घरातून बाहेर पडल्या. ...

मुदत संपली, शहरात साडेसात लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट नाही - Marathi News | pimpari-chinchwad Deadline has expired, seven and a half lakh vehicles in the city do not have 'HSRP' plates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुदत संपली, शहरात साडेसात लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट नाही

- पिंपरी-चिंचवड आरटीओत १३.३७ लाख वाहनांपैकी केवळ ४.७४ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट : आरटीओकडून दंडात्मक कारवाई सुरू  ...

माणगावात कार चालकाचा खून करून पसार झालेले अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई  - Marathi News | Pune Crime Man arrested after murdering car driver in Mangaon; Baner police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणगावात कार चालकाचा खून करून पसार झालेले अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई 

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका कार चालकाचा खून केला होता. खून करून तिघेजण कार घेऊन पसार झाले होते. ...

PMC Elections 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | PMC Elections 2026: Action against those violating the rules of public holidays for voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानासाठी सार्वजनिक सुटीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे. ...

धामणे येथील तिहेरी खून प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप; वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश  - Marathi News | pimpari-chinchwad news Life imprisonment for ten accused in Dhamane triple murder case; Order of District and Sessions Court in Vadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धामणे येथील तिहेरी खून प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप

- अहिल्यानगर जिल्ह्यातील फासे पारधी टोळीतील ११ आरोपींनी दरोड्याच्या वेळी फाले कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या केली होती. ...

Zilla Parishad Election : पुरंदर तालुक्यात चौरंगी लढतीचे चित्र, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी  - Marathi News | Zilla Parishad Election Pictures of the four-color contest in Purandar taluka, aspirants form a front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : पुरंदर तालुक्यात चौरंगी लढतीचे चित्र, इच्छुकांकडून मोर्चेबांधणी 

सासवड नगरपालिकेवर भाजपने मिळवलेल्या विजयामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

PMC Election 2026: नवमतदार पहिलांदाच बजावणार आपला मतदानाचा हक्क - Marathi News | PMC Election 2026 New voters will exercise their right to vote for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवमतदार पहिलांदाच बजावणार आपला मतदानाचा हक्क

तरुण मतदारांमध्ये या प्रक्रियेचा भाग असल्याचा अभिमान आणि जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने जाणवते. ...