लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राजकीय फलकांवर कारवाई - Marathi News | Action on Political flex by Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राजकीय फलकांवर कारवाई

लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही मतदार संघातील सहाशे दहा राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. ...

पिंपरी तील पदपथांचा श्वास कोंडलेलाच! विक्रेते, व्यावसायिकांनी मांडले ठाण - Marathi News | Pimpri news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी तील पदपथांचा श्वास कोंडलेलाच! विक्रेते, व्यावसायिकांनी मांडले ठाण

शहरातील मुख्य रस्ते व चौकात तसेच पदपथांवर हातगाडी, पथारीवाले, अन्य विक्रेते आणि व्यावसायिकांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे बहुतांश भागातील पदपथांचा श्वास कोंडलेलाच आहे. ...

‘त्याने ’ ह्दय शस्त्रक्रियेसाठी केली सव्वा लाखांची चोरी.. - Marathi News | 'He' stolen the one lakhs 25 thousands for heart surgery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्याने ’ ह्दय शस्त्रक्रियेसाठी केली सव्वा लाखांची चोरी..

कुणी मैत्रिणीचे हट्ट पुरवण्यासाठी तर कुणी स्वतःच्या ऐश आरामासाठी चोरी करण्याचे प्रकार नेहमी घडतात. पण.. हृदय ...

आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग   - Marathi News | Molestation of women employee in IT company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग  

हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीच्या प्रिंटर रूममध्ये बोलावून महिला कर्मचाचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाचून दाखविलेल्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ गडबडले; पण..लगेच म्हणाले.. '' सॉरी '' - Marathi News | Partha was disturbed in the three minute reading; But .. just said ... "sorry" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वाचून दाखविलेल्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ गडबडले; पण..लगेच म्हणाले.. '' सॉरी ''

कागदावर लिहून आणलेले भाषण त्यांनी वाचून दाखविले खरे, पण.. ...

... म्हणून शरद पवार चिडले आणि म्हणाले ' मी काय म्हातारा झालोय'' - Marathi News | ...that's why Sharad Pawar became angry and said, 'I am not old.' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... म्हणून शरद पवार चिडले आणि म्हणाले ' मी काय म्हातारा झालोय''

‘या वयातही पवार साहेब दौरे करतात’, असे विधान चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार चिडले. ...

पिंपरी महापालिकेची ६१० राजकीय फ्लेक्सवर कारवाई - Marathi News | Pimpri Municipal Corporation's 610 State Flex Action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेची ६१० राजकीय फ्लेक्सवर कारवाई

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहे. ...

दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास   - Marathi News |  Two ATMs break up to 35 lakh lamps | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास  

गॅस कटरच्या साहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना पुणे-नाशिक रोडवरील भोसरीतील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. ...