लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

चाकण-शिक्रापूर: दुरुस्तीची मागणी करूनही होतंय दुर्लक्ष; स्थानिकांमध्ये संताप - Marathi News | chakan shikrapur demands for road repairs anger among locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर: दुरुस्तीची मागणी करूनही होतंय दुर्लक्ष; स्थानिकांमध्ये संताप

सध्या पावसाचे पाणी खोल खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांना अपघात होत आहे ...

राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे - Marathi News | increase the production capacity rajgad factory mla sangram thopte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे

शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला ...

'रचना कशीही असूदे पुणे महापालिकेत सत्ता भाजपच राखणार'; युतीसाठी मनसेचे नेते आग्रही - Marathi News | bjp mns jagdish mulik vasant more pune mahapalika election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रचना कशीही असूदे पुणे महापालिकेत सत्ता भाजपच राखणार'; युतीसाठी मनसेचे नेते आग्रही

आता पुण्यातील काही मनसे नेत्यांनी पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांत भाजपासोबत जाण्याचा आग्रह धरल्याचे दिसत आहे ...

'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याच्या अखेर वाद मिटला - Marathi News | The controversy over the song 'O Sheth Tumhi Nadach Kelaya Thet' was settled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याच्या अखेर वाद मिटला

संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी या वादाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती ...

छेड काढल्यानंतर पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणीचा मोबाईल पळवला - Marathi News | after the teasing mobile phone of woman police was stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छेड काढल्यानंतर पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणीचा मोबाईल पळवला

तरुणी पोलिसांना फोन करीत असताना आरोपीने मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेला. वाकडे येथे फेब्रुवारी ते २६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली ...

जागेअभावी तीन चिमुकल्यांचा उपचार एकाच बेडवर! वायसीएम रुग्णालयातील स्थिती - Marathi News | lack of space ycm hospital three children are being treated in one bed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागेअभावी तीन चिमुकल्यांचा उपचार एकाच बेडवर! वायसीएम रुग्णालयातील स्थिती

सद्यस्थितीत रुग्णालयाची इमारत कमी पडत आहे. तसेच शहराबरोबर जिल्ह्याभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत असतात ...

भोसरीत महिलेची निर्घृण हत्या; शहरात खुनाचे सत्र सुरूच... - Marathi News | Brutal murder of a woman in Bhosari; Murder season continues in the city ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरीत महिलेची निर्घृण हत्या; शहरात खुनाचे सत्र सुरूच...

crime news : कलावती धोंडीबा सुरवार (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कलावती यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ...

पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; एक जण अटक - Marathi News | prostitution in spa centers in pimpri chinchwad one arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; एक जण अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्टेशन समोर स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ...