लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Crime :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला;थरार CCTV कॅमेऱ्यात - Marathi News | Pune Crime Phone dispute, knife wound; Friend attacks friend in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला फोन करण्यावरून वाद, कोयत्याचा घाव; पुण्यात मित्रानेच केला मित्रावर हल्ला

जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद; एकाचा दुसऱ्यावर कोयता हल्ला; थरार CCTV कॅमेऱ्यात ...

वीर-सारोळा रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चार ऊसतोड कामगारांचा मृत्यू - Marathi News | Pune Accident Fatal accident on Veer-Sarola road; Four sugarcane workers killed in collision with unknown vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीर-सारोळा रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चार ऊसतोड कामगारांचा मृत्यू

तोंडल शेडगे वस्तीजवळ रात्री दुर्घटना; गुजरातमधील मजुरांचा जागीच अंत ...

इंद्रायणी नदीवरील धोकादायक पूल बंद; दुरुस्ती रखडल्याने नागरिक हैराण - Marathi News | pimpari-chinchwad Dangerous bridge on Indrayani river closed; Citizens are shocked due to delay in repairs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदीवरील धोकादायक पूल बंद; दुरुस्ती रखडल्याने नागरिक हैराण

- चऱ्होली ते मरकळ-सोळू एमआयडीसी मार्गावर वाहतुकीची कोंडी, पर्यायी रस्त्याने वळवली वाहने   ...

Zilla Parishad Election : दोन्ही राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यात चुरशीची लढत - Marathi News | Zilla Parishad Election Tight fight between both nationalists, BJP-Shiv Sena, Uddhav Sena, Vanchit Bahujan Aghadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन्ही राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यात चुरशीची लढत

- आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकांकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ...

Pimpari-chinchwad : महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..! - Marathi News | pimpari-chinchwad There is no mayor, no hall yet BJP is in charge of the municipal corporation..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापौरही नाही, सभागृहही नाही.. तरी भाजपचा महापालिकेत कारभार..!

सत्तास्थापनेआधीच पक्षनेत्यांचा हस्तक्षेप : नियमांना पायदळी तुडवून अधिकाऱ्यांचा आढावा ...

Pune Crime: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’ धमकावणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | Pune Crime Youth arrested for threatening, 'I won't let you get married, I will kill your family' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तुझे लग्न जमू देणार नाही, तुझ्या कुटुंबीयाचा खून करेल’ धमकावणाऱ्या तरुणाला अटक

कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ...

Pune Accident :पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना; भाजप प्रवक्ते शहजाद पूनावालांच्या आईला कारची धडक, चालक फरार - Marathi News | Pune Accident Shocking incident at CNG pump in Pune; Driver runs over BJP spokesperson Shahzad Poonawala's mother, flees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सीएनजी पंपावर धक्कादायक घटना; भाजप प्रवक्ते शहजाद पूनावालांच्या आईला कारची धडक, चालक फरार

या अपघातात पूनावाला यांच्या आईंना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Video: मुंबई-पुणे एक्स्प्रेस ठप्प..! मित्र कॅन्सर रुग्ण; ट्रॅफिकमुळे रुग्णालय..; प्रवाशाचा संताप - Marathi News | Mumbai Pune Expressway Traffic Mumbai-Pune Express stuck..! Cancer patient left for his friend, got stuck in traffic; Passenger angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस ठप्प..! मित्र कॅन्सर रुग्ण; ट्रॅफिकमुळे रुग्णालय..; प्रवाशाचा संताप

Mumbai Pune Expressway Traffic Jam: या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिस्थितीची तीव्रता दिसून येत आहे. ...