आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संकेतस्थळावरून सहज मिळतो दाखला : लाखो नागरिकांसह शासनाचीही फसवणूक, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बनावटगिरीचे जाळे; शासकीय प्रमाणपत्र, विविध दाखले आणि इतर सरकारी दस्तावेजांचीही विश्वसनीयता धोक्यात ...
- संस्थेचे सुमारे १५० सभासद आहेत. मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले असून, दोन ठेवीदारांनी आत्महत्या केल्याची माहिती सभासदांनी दिली. ...
याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या घटनेत दोन्ही बाजूंनी घातक शस्त्रांसह दगडांनी हल्ला करून जखमी करण्यात आले. ...