लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

बोपोडी जमीन गैरव्यवहारातील सुनावणीला गवंडे, विध्वांस गैरहजर;पुढील सुनावणी ५ डिसेंबरला - Marathi News | pune news gawande vidhvans absent from hearing in Bopodi land scam, Agriculture College seeks three weeks' time, next hearing on December 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपोडी जमीन गैरव्यवहारातील सुनावणीला गवंडे, विध्वांस गैरहजर;पुढील सुनावणी ५ डिसेंबरला

या महसुली दाव्यात वारंवार सुनावणी घेण्याऐवजी आता उच्च न्यायालयातूनच या जमिनीच्या मालकीविषयी आदेश मिळविण्यासाठी कृषी महाविद्यालय आग्रही असल्याचे समजते.  ...

पार्थ पवार यांच्या अमेडियासाठी उद्योग संचालनालयाचा 'उद्योग' ? - Marathi News | pune news Industry of the Directorate of Industries for Parth Pawars Amedia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार यांच्या अमेडियासाठी उद्योग संचालनालयाचा 'उद्योग' ?

- इरादा पत्रावेळी कागदपत्रे सादर केले नसल्याची चर्चा ...

भाजप पदाधिकाऱ्यांची प्रवेश बंदी मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव; मंत्री महोदयांनी ही केला आयुक्तांना फोन - Marathi News | pune news pressure on officials to withdraw entry ban on BJP office bearers; Minister calls Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप पदाधिकाऱ्यांची प्रवेश बंदी मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव

-  एक प्रमुख पदाधिकारी घेणार आयुक्तांची भेट ...

Navale Bridge Accident :नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी रिंगरोड प्राधान्याने पूर्ण करणार;जिल्हाधिकारी डुडींची माहिती - Marathi News | navale bridge accident ring road will be completed on priority to reduce accidents on Navale bridge; District Collector Dudi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी रिंगरोड प्राधान्याने पूर्ण करणार

जेणेकरून साताऱ्याकडून येणारी जड वाहने नवले पुलावर न येता थेट मुंबई एक्स्प्रेस वेला जातील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.  ...

जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदीखत अखेर कायदेशीररीत्या रद्द करण्यावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब - Marathi News | Pimpri Chinchwad news Court finally approves legal cancellation of purchase deed in Jain boarding transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदीखत अखेर कायदेशीररीत्या रद्द करण्यावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

जागेच्या विक्रीला जैन बांधवांनी तीव्र विरोध दर्शविला. हा व्यवहार बेकायदेशीर असल्याबाबत आचार्य श्री गुप्तिनंदीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे आंदोलन करण्यात आले. ...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघातात चिखलीतील तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | navale bridge accident a young man from Chikhali died in an accident on the Navale bridge, a mountain of grief fell on the family. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावरील अपघातात चिखलीतील तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

- अडीच महिन्यांच्या चिमुकल्याचे पित्रृछत्र हरपले, वृद्ध आई-वडील, पत्नी शोकात, आधारस्तंभ हरवल्याने कुटुंब हतबल ...

Navale Bridge Accident : ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का ? चालकासह तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | navale bridge accident pune news was the truck driver drunk? Crime against three people including the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का ? चालकासह तिघांविरोधात गुन्हा

- अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरचालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. ...

दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  - Marathi News | pune news registration is mandatory for organizations working in the field of Divyang welfare: District Collector Jitendra Dudi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

शासन निर्णयानुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना, संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणीशिवाय कार्य करू शकत नाही ...