मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन महिन्यांपूर्वी 'ब्रेंट क्रूड'चा भाव ७० डॉलर प्रति बॅरल एवढा होता, जो आता १०० डॉलरच्याही वर पोहोचला आहे. मात्र, ६ एप्रिल २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. ...
Petrol History : अनेकांना काही प्रश्न पडताहेत की, भारतात पेट्रोल कधी आलं होतं? पहिल्यांदा कोणत्या देशातून पेट्रोल इंपोर्ट करण्यात आलं आणि देशातील पहिलं पेट्रोल पंप कुठे सुरू झालं? ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार, यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच बदलत्या जागतिक परिस्थितीचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे. ...
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या उपक्रमाचे वर्णन भारताच्या ऊर्जा प्रवासातील एक "नवा अध्याय" असे केले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...