लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ - Marathi News | Petrol-diesel price hike again on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ

या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये लिटर आणि डिझेल ८१.१२ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९७.१२ रुपये लिटर, तर डिझेल ८८.१९ रुपये लिटर झाले ...

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणारच; सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी किंमत वाढविली - Marathi News | Petrol Diesel Price today 5 may, 2021: price hike for the second day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणारच; सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी किंमत वाढविली

Petrol, Diesel Prices Today, May 05, 2021: गेल्या दोन महिन्य़ांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती. या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Market) चढ-उतार पहायला मिळाला होता. ...

पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली वाढ - Marathi News | Petrol-diesel prices were hiked after the five state elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली वाढ

६५ दिवसांची विश्रांती संपली : पेट्रोल १५ तर डिझेल १८ पैशांनी महागले ...

"जी भीती होती, ती अखेर खरी ठरली"; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा - Marathi News | NCP Rohit Pawar Tweet Over Fuel Price Increase After Elections in india | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जी भीती होती, ती अखेर खरी ठरली"; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा

NCP Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

Petrol Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Petrol, Diesel Prices Today, May 04, 2021: Rise in petrol and diesel prices after the five state elections ends | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price: पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price hike today after 18 days pause: पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती. ...

पेट्रोल-डिझेलचा खप 118 कोटी टनांनी घटला; उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका - Marathi News | Petrol-diesel consumption fell by 118 crore tonnes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल-डिझेलचा खप 118 कोटी टनांनी घटला; उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका

टाळेबंदीचा परिणाम : उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका ...

मोदी सरकार 'टायमिंग' साधणार, सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार; हालचालींना वेग - Marathi News | petrol diesel prices likely to hike by rs 3 per litre after assembly elections 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार 'टायमिंग' साधणार, सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार; हालचालींना वेग

महिन्याच्या अखेरपर्यंत इंधनाचे दर वाढण्याची दाट शक्यता; पेट्रोल, डिझेल २ ते ३ रुपयांनी महागणार ...

देशव्यापी लाॅकडाऊनने घटला इंधनाचा वापर, दोन दशकानंतर घट - Marathi News | Nationwide lockdown reduced fuel consumption, declining after two decades | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशव्यापी लाॅकडाऊनने घटला इंधनाचा वापर, दोन दशकानंतर घट

fuel : पेट्रोलिअम मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन १९९८-९९ नंतर प्रथमच देशातील इंधनाचा खप कमी झाला आहे. ...