लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

११५ डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचलं कच्चं तेल; पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारचा प्लॅन काय? - Marathi News | Crude Oil Price Hike brent crude 115 dollar per barrel Will petrol and diesel prices increase What is the government s plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११५ डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचलं कच्चं तेल; पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारचा प्लॅन काय?

Crude Oil Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवार, ९ मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमतींनी २०२२ नंतर पहिल्यांदाच ११५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लॅन. ...

Pune Gas: युद्धाचा थेट परिणाम वैकुंठ स्मशानभूमीवर! पुणे महापालिकेच्या गॅस दाहिन्या राहणार बंद - Marathi News | Direct effects of war on Vaikunth crematorium! Pune Municipal Corporation's gas burners will remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्धाचा थेट परिणाम वैकुंठ स्मशानभूमीवर! पुणे महापालिकेच्या गॅस दाहिन्या राहणार बंद

Pune Gas Crematorium Closed: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या युद्ध सुरु असल्याने जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर झाला आहे ...

कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार... - Marathi News | Pakistan Crude Import: Inflation hits Pakistan; government will again ask for help to the IMF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार...

Pakistan Crude Import: इराण-इस्त्रायल संघर्षाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; पेट्रोल ३२१.१७ रुपये प्रति लिटरवर! ...

पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची शक्यता नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वास्त - Marathi News | There is no possibility of shortage of petrol and diesel; Chief Minister Devendra Fadnavis assured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची शक्यता नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वास्त

इंधन तुटवड्याच्या चर्चांनी जोर पकडला असताना मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. ...

महागाईचा भडका उडाला; भारताच्या शेजारील देशात पेट्रोल-डिझेल ₹५५ रुपयांनी महागले - Marathi News | Petrol-Diesel Price: Inflation flares up; Petrol-diesel becomes more expensive by ₹55 in Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा भडका उडाला; भारताच्या शेजारील देशात पेट्रोल-डिझेल ₹५५ रुपयांनी महागले

Petrol-Diesel Price : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता इंधनाच्या दरांवरही दिसू लागला आहे. ...

इराण युद्ध सुरू असतानाही भारतीयांना मोठा दिलासा, वाढणार नाहीत पेट्रोल-डिझेलचे भाव! LPG वरही स्पष्टच बोललं सरकार - Marathi News | Big relief for Indians even as Iran war rages petrol and diesel prices will not increase Government also spoke clearly on LPG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्ध सुरू असतानाही भारतीयांना मोठा दिलासा, वाढणार नाहीत पेट्रोल-डिझेलचे भाव! LPG वरही स्पष्टच बोललं सरकार

जागतिक तणावाचा विचार करता, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. भारताचे ऊर्जा साठे समाधानकारक असल्याने महागाईचा कोणताही अतिरिक्त बोजा सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

पेट्रोल डिझेल बाबत काय म्हटलंय पेट्रोलियम कंपन्यांनी? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती - Marathi News | iran israel war Don t crowd unnecessarily at petrol pumps See what fuel companies have said during the global crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल डिझेल बाबत काय म्हटलंय पेट्रोलियम कंपन्यांनी? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Iran Israel America War Crude Oil: इराणचं अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे देशात इंधन संकट निर्माण होणार असल्याच्या अफवेनं सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ...

पाकिस्तानला महागाईचा महाधक्का! पेट्रोल-डिझेलच्या दरात एकाच वेळी ५५ रुपयांची वाढ; इंधन दरवाढीने जनता होरपळली - Marathi News | Pakistan Petrol-Diesel Price Hike: Pakistan hit by inflation! Petrol and diesel prices increase by Rs 55 at once; People are worried about fuel price hike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला महागाईचा महाधक्का! पेट्रोल-डिझेलच्या दरात एकाच वेळी ५५ रुपयांची वाढ; इंधन दरवाढीने जनता होरपळली

Pakistan Petrol-Diesel Price Hike: पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ५५ रुपयांची प्रचंड वाढ! इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल संकटामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय. ...