लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन, मराठी बातम्या

Pension, Latest Marathi News

सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली - Marathi News | Seven thousand beneficiaries were stuck on pension plans | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली

खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन ...

आशा सेविकांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा - Marathi News | Asha Sevik's silent front on the sub-divisional office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आशा सेविकांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या नेतृत्त्वात शहरातील पाल चौक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.शासनाने आशा सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा ...

कर्मचाऱ्यांना लागू होणार कुटुंब निवृत्तीवेतन - Marathi News | Family pension will be applicable to employees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्मचाऱ्यांना लागू होणार कुटुंब निवृत्तीवेतन

११ सप्टेंबरला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यानुसार समन्वय समिती, सर्व प्रधान सचिव आणि वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनत्रुटी, शिक्षण, आरोग्य, लिपीक संव ...

जुन्या पेन्शनसाठी एकवटले शासकीय कर्मचारी - Marathi News | Single Government employee for old pension | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुन्या पेन्शनसाठी एकवटले शासकीय कर्मचारी

मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याना पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लाक्षणिक संप पुरकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील ...

कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक - Marathi News | Workers hit the district office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचाऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

सर्व कर्मचारी संघटनांनी पुणे येथे एकत्र येऊन हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले. त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आज एकदिवशीय संप पुकारला. कर्मचाºयांनी सरकारविरूद्ध नारेबाजी करून शहर ...

संपामुळे शासकीय कार्यालये ओस - Marathi News | Due to the demolition of government offices dew | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संपामुळे शासकीय कार्यालये ओस

सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्या, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते तत्काळ लागू करावे, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, लिपीक व लेखा लिपीकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान ...

जुन्या पेंशनच्या मागणीसाठी कर्मचारी एकसंघ - Marathi News | Employees' union for demanding old pensions | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या पेंशनच्या मागणीसाठी कर्मचारी एकसंघ

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर कराव्यात,अनुकंपाची भरती करावी, विविध खात्यातील कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाची उपासमार थांबवून त्यांना त्यांच्या हक्काचे कुटुंब निवृत्तीवेतन त्वरीत देण ...

आम्हाला हवी जुनी पेन्शन - Marathi News | We need an old pension | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आम्हाला हवी जुनी पेन्शन

राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांसह राज्य कर्मचाºयांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करुन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. नवी पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असून या पेन्शन योजनेमुळे कुटुंब निवृत्तीवेतन मिळत नाही. ...