लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन, मराठी बातम्या

Pension, Latest Marathi News

रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक - Marathi News | A sure arrangement of Rs 50000 per month after retirement! Invest smartly in this way for a secure future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक

जर योग्य वेळी, योग्य नियोजन केले, तर निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी दरमहा पुरेसे ठरेल एवढे  उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे... ...

गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट' - Marathi News | Bank of Baroda FD Rates 2026: Returns on ₹5 Lakh Investment for 5 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'

Bank of Baroda FD : मुदत ठेवींतून मिळणारे परतावे बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण देतात आणि मुलांचे शिक्षण, विवाह किंवा निवृत्ती यांसारख्या भविष्यातील नियोजनासाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देतात. ...

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार? - Marathi News | DA Hike News 2026 Central Govt Employees to Get 3% Dearness Allowance Increase Soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार?

DA Hike Update : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी लवकरच येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यातील वाढीबाबतची घोषणा या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे. ...

दुसरं लग्न अवैध, पण जन्माला आलेल्या मुलाचा पेन्शनवर अधिकार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Second marriage is invalid, but the child born has the right to pension, big decision of the kolkata High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसरं लग्न अवैध, पण जन्माला आलेल्या मुलाचा पेन्शनवर अधिकार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

न्यायालयाने या प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्याची पहिली पत्नी आणि दुसऱ्या विवाहापासून झालेली आणि आता १५ वर्षांची असलेली मुलगी, या दोघींचीही नावे सर्व्हिस आणि पेन्शन बुकमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत... ...

एकदाच गुंतवणूक करुन दरमहा ११,००० रुपये 'पेन्शन' मिळवा; SBI ची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना - Marathi News | SBI Annuity Deposit Scheme: Earn Monthly Income on Lumpsum Investment with High Interest Rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदाच गुंतवणूक करुन दरमहा ११,००० रुपये 'पेन्शन' मिळवा; SBI ची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

SBI Annuity Deposit Scheme : आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून व्याजाच्या माध्यमातून मासिक उत्पन्न मिळवू शकता. ...

महिलांची पावले आता पेन्शनकडे; 'अटल पेन्शन योजनेत' नारीशक्तीचा ५५ टक्के वाटा! - Marathi News | Women's steps now towards pension; 55 percent share of women in 'Atal Pension Yojana'! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांची पावले आता पेन्शनकडे; 'अटल पेन्शन योजनेत' नारीशक्तीचा ५५ टक्के वाटा!

देशातील महिला आता केवळ बचतीपुरत्या मर्यादित न राहता, आपल्या वृद्धापकाळाच्या आर्थिक नियोजनाबाबतही जागरूक झाल्या आहेत. ...

Video - बँकेत पेन्शन घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नोटा मोजण्यापूर्वीच थांबला श्वास - Marathi News | hapur news 65 year old man dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बँकेत पेन्शन घेण्यासाठी आलेल्या वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नोटा मोजण्यापूर्वीच थांबला श्वास

अशफाक असं या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव असून ते आपली पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या कॅश काउंटरवर उभे होते. ...

फक्त ₹५ लाखांच्या गुंतवणूकीतून दरमहा मिळेल ₹१.७५ लाखांची पेन्शन, जाणून घ्या गणित... - Marathi News | Smart Investment : You will get a pension of ₹1.75 lakh every month by investing just ₹5 lakh, know the math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹५ लाखांच्या गुंतवणूकीतून दरमहा मिळेल ₹१.७५ लाखांची पेन्शन, जाणून घ्या गणित...

फक्त चांगली कमाई पुरेशी नाही; योग्य रिटायरमेंट प्लॅनिंगही तितकीच महत्वाची आहे. ...