१९५४ साली वयाच्या १८व्या वर्षी वसंत कांबळे सैन्यात भरती झाले. पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील सियाचीन ग्लेशियर बॉर्डरवर झाली. युद्धजन्य परिस्थितीत ते जखमी झाले होते. ...
केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली एन.पी.एस पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासनासोबत लढा सुरुआहे. तरीही शासनाला अद्याप जाग आली नसल्याने गुुरुवारी राज्य कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी ...
स्वातंत्र्यसैनिकांबाबत १९९५ व २०१६ साली स्वातंत्र्यसैनिक कक्षाने काढलेले अध्यादेश हे स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना त्रासदायक ठरले आहेत. शिक्षा भोगतानाची कागदपत्रे उपलब्ध करणे शक्य नसल्याने अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होत आहे. ...
राज्यातील ६५ व ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येते. त्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून तो १५ वर्षांपासून महाराष्ट्र रा ...
राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मरण पावलेल्या कर्मचाºयांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्ती ...
‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्या ...
जुनी पेन्शन योजना हा संघटनेचा प्रमुख अजेंडा आहे. वेळ आली तर शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरू. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा कार्यकर्त्याच्या ताकतीवर लढा देणारी संघटना असून संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेचे हात बळकट करा, असे आवाहन विमाशीचे ...