लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम, मराठी बातम्या

Paytm, Latest Marathi News

'अपनी तो जैसे-तैसे..' गाण्यावर Paytm च्या मालकाचा भन्नाट डान्स, कंपनीला मिळाली खुशखबर! पाहा Video - Marathi News | paytm founder vijay sekhar dance on bollywood song after sebi approval ipo video viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अपनी तो जैसे-तैसे..' गाण्यावर Paytm च्या मालकाचा भन्नाट डान्स, कंपनीला मिळाली खुशखबर! पाहा Video

हर्ष गोयंका यांनी Paytm चे संस्थापक विजय शेखर यांच्या बॉलीवूड गाण्यावर थिरकतानाचा एक भन्नाट व्हिडिओ ट्विट केला आहे.  ...

RBI चा Paytm ला दणका! पेमेंट्स बँकेला ठोठावला तब्बल १ कोटींचा दंड; सेटलमेंट नियमांचे उल्लंघन - Marathi News | rbi slaps fine imposed rs 1 crore penalty on paytm payments bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा Paytm ला दणका! पेमेंट्स बँकेला ठोठावला तब्बल १ कोटींचा दंड; सेटलमेंट नियमांचे उल्लंघन

RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे. ...

Paytm Cashback Offer: पेटीएम 100 कोटी रुपये वाटणार; जाणून घ्या तुम्ही कसे मिळवाल... - Marathi News | Paytm Cashback Offer: Paytm will give up Rs 100 crore; see how to get ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएम 100 कोटी रुपये वाटणार; जाणून घ्या तुम्ही कसे मिळवाल...

Paytm Cashback Offer Diwali: पेटीएम युजर पैसै ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बाय नाउ, पे लेटर) आदींसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. हा फेस्टिव्हल 14 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. ...

Paytm Offer: सणासुदीच्या काळात Paytm ची कॅशबॅक ऑफर, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी - Marathi News | Earn Money Great Cashback Offer From Paytm This Festive Season Chance To Win Up To Rs 1 Lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात Paytm ची कॅशबॅक ऑफर, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

Paytm Offer: कंपनीने 'पेटीएम कॅशबॅक धमाका' भारतातील सर्व जिल्ह्यांमधील ग्राहकांसाठी एक मार्केटिंग मोहीम म्हणून सुरू केली आहे. ...

आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर - Marathi News | Paytm Has Integrated The Digilocker Via Mini App Store No Need To Carry Paytm Users Can Now Store Aadhar, DL and RC | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता आधार कार्ड, DL व RC सोबत बाळगण्याची गरज नाही! Paytm अ‍ॅपमध्ये इंटिग्रेट झाले डिजिलॉकर

Paytm Has Integrated The Digilocker : या इंटिग्रेशनमुळे पेटीएम युजर्संना डिजिलॉकरद्वारे त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्सला अ‍ॅक्सेस करण्याची सुविधा मिळेल. युजर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. ...

खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर... - Marathi News | paytm navratri gold offer book gas cylinder via paytm wallet and get 10k of gold check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर...

Paytm launches Navratri Gold Offer: 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज 5  युजर्संना पेटीएम अॅपवरून सिलिंडर बुक केल्यास 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल. ...

IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, दररोज 1,000 युजर्स जिंकतील बक्षीस - Marathi News | paytm offers upto 100 pc cashback on mobile data pack recharges during ipl matches | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL मॅचदरम्यान Paytm वरून करा मोबाईल रिचार्ज,  मिळेल 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक

paytm offers : प्रत्येक रिचार्जवर युजर्संना निश्चित कॅशबॅक पॉइंट्स मिळतील, जे आकर्षक ब्रॅण्ड्सकडून आकर्षक डिल्स आणि गिफ्ट व्हाउचरसाठी रिडीम केले जाऊ शकतात. ...

आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे... - Marathi News | paytm to launch fastag based parking service start with dmrc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता FASTag द्वारे मिळणार पार्किंगची सुविधा, Paytm ने सुरू केली नवी सर्व्हिस; जाणून घ्या फायदे...

paytm to launch fastag based parking service : फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे.  ...