पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत निर्बंध लादण्याचा निर्णय घेतलाय. ...
कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या कम्प्लायन्स व्हॅलिडेशन रिपोर्टनं पुष्टी केली की पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या नियमांकडे सतत दुर्लक्ष करत आहे,' असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. ...