लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी, मराठी बातम्या

Passenger, Latest Marathi News

corona virus : पुणे, मुंबई, नागपूर बस प्रवाशांवर ठेवा ‘वॉच’; खबरदारीच्या सूचना जारी - Marathi News | corona virus: Pune, Mumbai, Nagpur bus passengers on 'watch'; Warning instructions issued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : पुणे, मुंबई, नागपूर बस प्रवाशांवर ठेवा ‘वॉच’; खबरदारीच्या सूचना जारी

बसमध्ये एखादा कोरोना संशयित प्रवासी आढळून आल्यास त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. ...

भिगवण रेल्वे स्थानकावर  हैदराबाद, मुंबई गाडी न थांबल्यास रेल रोको - Marathi News | Rail stop movement when Hyderabad, Mumbai train will be no stop at the Bhaigvan railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण रेल्वे स्थानकावर  हैदराबाद, मुंबई गाडी न थांबल्यास रेल रोको

एक जुलैपासून दोन गाड्यांचा भिगवण थांबा रद्द : रेल्वे विभागाचा निर्णय ...

पुण्यातील बस स्थानकांमधील गर्दी ओसरली; कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या कारणीभूत - Marathi News | The crowd less at ST stand in Pune ; The reason for the increased number of coronas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बस स्थानकांमधील गर्दी ओसरली; कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या कारणीभूत

पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर प्रवासी संख्येत घट होण्यास सुरुवात सामान्य नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र प्रवासासाठी करतो एसटीचा वापर ...

नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरील स्थिती : २५ हजार प्रवाशांची वर्दळ, कोरोनाबाबत जनजागृतीही नाही - Marathi News | Position at Ganeshpeth Central Bus Station in Nagpur: Thousands of commuters, no awareness about Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरील स्थिती : २५ हजार प्रवाशांची वर्दळ, कोरोनाबाबत जनजागृतीही नाही

गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

Coronavirus : पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी - Marathi News | Coronavirus : Strict inspection of arriving passengers at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी

लोकमत ऑन दि स्पॉट : कोरोना व्हायरस प्रवाशांमध्ये मुळे भीती व चिंतेचे वातावरण ...

Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी  - Marathi News | Coronavirus : The couple in Dehu left home after investigating for no signs of corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी 

देहूतील बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे. ...

पुणे ते दौंड या एक तासाच्या प्रवासाला जेव्हा लागतो सात तासांचा वेळ  - Marathi News | The one-hour journey from Pune to Daund is about seven hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते दौंड या एक तासाच्या प्रवासाला जेव्हा लागतो सात तासांचा वेळ 

रेल्वेचा ब्लॉक ठरला प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ...

एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार - Marathi News | The one hour journey took seven hours; incident between Pune to Dand Station rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक तासाच्या प्रवासासाठी लागले सात तास ; पुणे ते दाैंड स्थानकादरम्यानचा प्रकार

मेगा ब्लाॅकचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुण्याहून दाैंडपर्यंत पाेहचण्यासाठी साेलापूर इंटरसिटी एक्सप्रेसला तब्बल सात तास लागले. ...