लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

विश्वास की अविश्वास? आज होणार फैसला; जोरदार खडाजंगीने दुसऱ्या दिवशीही लोकसभेत तापले वातावरण  - Marathi News | Faith or no confidence motion? Decision will be made today; The atmosphere heated up in the Lok Sabha on the second day as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वास की अविश्वास? आज होणार फैसला; जोरदार खडाजंगीने दुसऱ्या दिवशीही लोकसभेत तापले वातावरण 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा गुरुवारी तिसरा दिवस आहे. ...

‘त्या’ पुरुषांना मिळणार 730 दिवसांची रजा! लोकसभेत केंद्र सरकारची माहिती, एकल पुरुषालाही मिळणार लाभ - Marathi News | 'Those' men will get 730 days leave! Central government information in Lok Sabha, single man will also get benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ पुरुषांना मिळणार 730 दिवसांची रजा! लोकसभेत केंद्र सरकारची माहिती, एकल पुरुषालाही मिळणार लाभ

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली. ...

खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार - Marathi News | Did Rahul Gandhi really give a flying kiss? Complaint of 22 women MPs of BJP to Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली.  ...

तेव्हाचेही पंतप्रधान मणिपूरला गेले नव्हते; गृहमंत्री अमित शाह यांनी विराेधकांना सुनावले - Marathi News | Even the then Prime Minister had not been to Manipur; Home Minister Amit Shah addressed the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हाचेही पंतप्रधान मणिपूरला गेले नव्हते; गृहमंत्री अमित शाह यांनी विराेधकांना सुनावले

मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. ...

तुम्ही माझ्या आईची हत्या करीत आहात, तुम्ही मणिपूरमध्ये केरोसिन ओतले; राहुल गांधी यांचे गंभीर आरोप - Marathi News | You are killing my mother, you poured kerosene in Manipur; Rahul Gandhi's serious allegations on Modi shah BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही माझ्या आईची हत्या करीत आहात, तुम्ही मणिपूरमध्ये केरोसिन ओतले; राहुल गांधी यांचे गंभीर आरोप

सैन्य एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. सैन्याचा तुम्ही प्रयोग करत नाही. - राहुल गांधी ...

"काँग्रेसने त्यांना वेळ दिला नाही, भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या", अमित शाहांचा अधीर रंजन यांना टोला - Marathi News | home minister amit shahs sarcasm on congress leader said give him half an hour out of bjps time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपच्या वेळेतील अर्धा तास त्यांना द्या", अमित शाहांचा अधीर रंजन यांना टोला

विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले. ...

'महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली'; अमित शहांचा घणाघात - Marathi News | Parliament Mansoon Session 'Sharad Pawar started to break the government in Maharashtra'; Amit Shah's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली'; अमित शहांचा घणाघात

'वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले.' ...

'एका सदस्याला राजकारणात १३ वेळा लॉन्च केले'; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Union Home Minister Amit Shah responded to the opposition on the no-confidence motion brought by the Congress. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एका सदस्याला राजकारणात १३ वेळा लॉन्च केले'; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. ...